पोलीस भरती - 2021- 2022


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे Channel
लवकरच महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यातील पदभरती होणार आहे, भरती संदर्भातील सविस्तर माहिती साठी आणि महत्वपूर्ण नोट्स आणि प्रश्नपत्रिका यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 😊❤️👇

Related channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter


✅ जिल्ह्यांचे वैशिष्ट्ये......


प्र. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि हैद्राबाद येथील 'इक्रिसेंट' या संस्थेने संयुक्तरित्या विकसित केलेले खरीप ज्वारीची भारतातील पहिली जैवसमृध्द वाण कोणते ?
Poll
  •   १) परभणी क्रांती
  •   २) परभणी शक्ती
  •   ३) परभणी शांती
  •   ४) परभणी त्रिलोक
425 votes


❇️ समानार्थी शब्द ❇️

● अनाथ = पोरका
● अनर्थ = संकट
● अपघात = दुर्घटना
● अपेक्षाभंग = हिरमोड
● अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
● अभिनंदन = गौरव
● अभिमान = गर्व
● अभिनेता = नट
● अरण्य = वन, जंगल, कानन
● अवघड = कठीण
● अवचित = एकदम
● अवर्षण = दुष्काळ
● अविरत = सतत, अखंड
● अडचण = समस्या
● अभ्यास = सराव
● अन्न = आहार, खाद्य
● अग्नी = आग
● अचल = शांत, स्थिर
● अचंबा = आश्चर्य, नवल
● अतिथी = पाहुणा
● अत्याचार = अन्याय
● अपराध = गुन्हा, दोष
● अपमान = मानभंग
● अपाय = इजा
● अश्रू = आसू
● अंबर = वस्त्र
● अमृत = पीयूष
● अहंकार = गर्व
● अंक = आकडा


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .... https://t.me/epolicebharti2021
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर- मुख्यमंत्री.

(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.

(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.

(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.

(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र.

(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.

(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.

(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १० जानेवारी.

(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- हाॅकी.

(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.

(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम.

(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.

(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- तिरंदाजी.

(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.

(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर.

(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.

(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २३ मार्च.

(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस.

(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार.

(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.

(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.

(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- ७ एप्रिल.

(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कुस्ती.

(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
उत्तर- आरती शहा.

(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने.

(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
उत्तर- प्रतिभा पाटील.

(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १७ मे.

(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- क्रिकेट.

(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
उत्तर- विजयालक्ष्मी.

(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- अच्च्युत गोडबोले.

(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?
उत्तर- मका.

(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १४ जून.

(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- गोल्फ.

(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?
उत्तर- कल्पना चावला.

(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- साधना आमटे.

(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?
उत्तर- कोलकाता.

(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २९ जुलै.

(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- नेमबाजी.

(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?
उत्तर- रझिया सुलताना.

(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- गोदावरी.

(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बाॅक्सिंग.

(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?
उत्तर- गंगा.

(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.

(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १ आॅगस्ट.

(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- कृष्णा.

(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बॅडमिंटन.

(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?
उत्तर- अजिंठा.

(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर- गुजरात.

(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १६

जॉईन करा :-
https://t.me/epolicebharti2021




✅ पोलीस भरतीत गोळाफेकीच्या तीन संधी....!


🔴 पोलिस भरती २०२२ प्रेस नोट..

👉 ज्यांनी अर्ज केले आहेत आणि पेमेंट बाकी आहेत ते पेमेंट २१ डिसेंबर पर्यंत करु शकतात.

✅ लिंक :
https://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx

जॉईन करा :- https://t.me/epolicebharti2021
href='' rel='nofollow'>


हा प्रश्न विचारणार नक्की 🔥🔥

#current_affairs_notes #Imp

Join -
https://t.me/epolicebharti2021


पुणे पोलिस शिपाई भरती

https://t.me/epolicebharti2021


ग्रुप वरील माहिती आवडल्यास किमान एखादी like देत जा. तसेच सर्वांनी Channel ला Unmute करुन ठेवा म्हणजे आलेली प्रत्येक माहिती व सुचना लवकर तुमच्या पर्यंत पोहोचेल.

✔️ त्याने फार काही फरक नाही पडत पण.............


हिम्मत एवढी मोठी ठेवा की ☺️

तिच्यासमोर नशिबाला पण झुकाव लागेल 😍

👮‍♂🔥 पोलीस भरती 2021-2022 🔥👮


जॉईन करा :- https://t.me/epolicebharti2021


🔴 पोलिस भरती २०२२ प्रेस नोट..

👉 ज्यांनी अर्ज केले आहेत आणि पेमेंट बाकी आहेत ते पेमेंट २१ डिसेंबर पर्यंत करु शकतात.

✅ लिंक :
https://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx

जॉईन करा :- https://t.me/epolicebharti2021
href='' rel='nofollow'>


#Police Bharati #Payment Date extended..

👉 ज्यांचे पोलीस भरती चे अर्ज भरून झाले आहेत फक्त Payment करायचं बाकी असेल त्यांनी करुन घ्या.. 21 डिसेंबर 2022 पर्यंत तारीख वाढली आहे फक्त payment साठी अर्ज करण्यासाठी नाही.. 🙏🙏


प्र. 'आळस' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.
Poll
  •   १) कामसू
  •   २) उत्साह
  •   ३) कष्टाळू
  •   ४) कक्षा
1220 votes


प्र. वारंवार ही कोणते अव्यय आहे ?
Poll
  •   १) आवृत्तीवाचक
  •   २) संख्यावाचक
  •   ३) रीतिवाचक
  •   ४) स्थळवाचक
1187 votes


प्र. 'घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला' या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो ?
Poll
  •   १) वीर रस
  •   २) करुण रस
  •   ३) शृंगार रस
  •   ४) शांत रस
1166 votes


प्र. क्योटो करार हा कशाशी संबंधित आहे ?
Poll
  •   १) लोकसंख्या
  •   २) साधनसंपत्ती
  •   ३) पर्यावरण
  •   ४) बालके
1314 votes


प्र. राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली ?
Poll
  •   १) 1948
  •   २) 1947
  •   ३) 1960
  •   ४) यापैकी नाही.
1315 votes


Video is unavailable for watching
Show in Telegram
जिद्द_मनाची , ताकद_पायाची , खेळ_मस्तीचा , नाद_भरतीचा.....

खेळ मस्तीचा 🏋️नाद भरतीचा 🇮🇳🏃
#1600 m lover 🤩❤️

Instagram -
http://Instagram.com/esprdhapariksha73

Join -
https://t.me/epolicebharti2021


#Police #Bharti
जेथे मैदानी चाचणी तेथेच लेखी परीक्षा.


Join - https://t.me/epolicebharti202
1 href='' rel='nofollow'>

20 last posts shown.

7 316

subscribers
Channel statistics