आयोगाच्या निर्णयाचे स्वागत ❗
निकाल प्रक्रिया राबविताना उद्भवणाऱ्या न्यायालयीन प्रकरणांकरिता आयोगाच्या वतीने Caveat दाखल करण्यात येणार, जेणेकरून निकाल प्रक्रिया बाधित होणार नाही.या निर्णयामुळे भविष्यात होणाऱ्या भरती प्रक्रिया वेगवान होऊन उमेदवार लवकरात लवकर शासन सेवेत रूजू होतील.