History By Sachin Gulig


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


MPSC /UPSC/ PSI /STI/ASO साठी उपयुक्त
🎯इतिहास विषयाची परिक्षाभिमुख माहीती
🎯दररोज प्रश्नांचा सराव
🎯शॉर्ट नोट्स/Pdf Material
🎯वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा
मार्गदर्शक:- सचिन गुळीग, पुणे
9545600535 /@india123

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter




आजचे इतिहास Lecture नियोजन

Topic:: कायदे भाग-2


📌 Live+Offline Lecture
⏰ वेळ: दुपारी 4.30वा.

(वरिल टॉपिक वाचून या)

Live Lecture
App Link
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig


🎥 तुमच्या व्हिडिओला द्या Professional Touch!

(स्पर्धा परीक्षेतील शिक्षकांसाठी सुवर्णसंधी)

आता Professional Studio मध्ये Lecture, YouTube Video, Reels, Course Recording आणि Business Promotion चे शूटिंग करा.

✅ Digital Board | Professional Camera | Studio Lights | High-Quality Audio | Complete Studio Setup

📍 ठिकाण: हडपसर, भेकराई नगर, PMT डेपो शेजारी.

📞 Booking: 9545600535




#Noted
1857 चा उठाव




आज Lecture ला सुट्टी असेल.


ऑफिस कामासाठी मुलगा पाहिजे.
1) Mpsc करणारा असावा.
2) सदाशिव, शुक्रवार, नवी, पेठ वा टिळक रोड परिसरात राहणाराच असावा.
3) रोज 6 तास काम


भेटण्याचे ठिकाण: श्याम सरांची पेरा इन्स्टिटयूट.


✍️✍️ सरकारने शिक्षणविषयक धोरणात धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारले पाहिजे.
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर


GS1 CSM2026.pdf
1.1Mb
आज झालेला
UPSC मुख्य परीक्षा 2026 GS Paper 1


आजचे इतिहास Lecture नियोजन

Topic:: महसूल व्यवस्था, दुष्काळ आयोग


📌 Live+Offline Lecture
⏰ वेळ: दुपारी 4.30वा.

(वरिल टॉपिक वाचून या)

Live Lecture
App Link
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig




✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑 📚लॉर्ड डलहौसी यांनी गव्हर्नर जनरल कौन्सिलचे सचिव म्हणून कोणत्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती केली होती?
Poll
  •   प्रसन्नकुमार टागोर
  •   बी पी मित्रा
  •   वीरभद्र टागोर
  •   सुरेंद्रनाथ टागोर
72 votes


✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑 📚18 ऑगस्ट 1907 रोजी पार पडलेल्या जागतिक समाजवाद्यांच्या परिषदेत अभिनव भारताचे सदस्य म्हणून कोण उपस्थित राहिले होते?
Poll
  •   स्वातंत्र्यवीर सावरकर
  •   मॅडम मादाम भिकाजी कामा
  •   नरेंद्रनाथ चटोपाध्याय
  •   वरीलपैकी नाही
69 votes


✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑 📚बंगालसाठी स्वतंत्र लेफ्टनंट गव्हर्नरची तरतूद करण्यात आली होती. पाहिले लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहेत?
Poll
  •   फेड्रीक हेलीडे
  •   थॉमस गिब्सन
  •   विल्यम गिफोर्ड
  •   विल्यम हेजेस
72 votes


📚अयोग्य विधान/ने ओळखा. अ)1891 च्या काँग्रेस अधिवेशनात अध्यक्षपदावरून भाषण करताना आनंद चार्लू यांनी काँग्रेस ही राष्ट्रीय एकीकरण करणारी संस्था आहे असा उल्लेख केला ब)याच अधिवेशनात कृषी पतपेढ्या स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.
Poll
  •   फक्त अ योग्य
  •   फक्त ब योग्य
  •   दोन्ही योग्य
  •   एकही योग्य नाही
67 votes


👋 Hello
प्रश्न सोडवणार का?


#Noted
हे माहित आहे का?


एक शहर, अगणित साम्राज्ये....... स्वातंत्र्याची कहाणी सांगतेय दिल्ली
मी दिल्ली बोलतेय..... 100 वर्षापूर्वी माझे नामकरण, स्वातंत्र्याची साक्षीदार!


आजचे इतिहास Lecture नियोजन

Topic:: शेवटचे व्हाईसराय भाग-5


📌 Live+Offline Lecture
⏰ वेळ: दुपारी 4.30वा.

(वरिल टॉपिक वाचून या)

Live Lecture
App Link
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

20 last posts shown.