पुढीलपैकी स्वराज्य पक्षाच्या अपयशाची कारणे कोणती होती?
अ) ब्रिटीशांची ‘फोडा आणि झोडा’ निती
ब) पक्ष शिस्तीचा अभाव क) जनतेच्या पाठिंब्याचा अभाव ड) स्वराज्य पक्षात फुट पर्यायी उत्तरे :
Poll
- अ आणि क फक्त
- क आणि ड फक्त
- ब आणि ड फक्त
- अ, ब, क आणि ड