वॉरन हेस्टिंग्जच्या कारकिर्दीसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Poll
- त्याच्याच कारकिर्दीत चार्ल्स विल्कीन्सने भगवद्-गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले
- भारतात न्यायालयाची स्थापना करण्यात आली
- बंगालमधील दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली
- कायमधारा पद्धती सुरू केली