शौर्य स्मारक ट्रस्ट (पानीपत)🏆
📣UPSC स्कॉलरशिप
शौर्य स्मारक ट्रस्ट (पानीपत) तर्फे भारतभरातून दिल्ली मध्ये UPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या मराठी विद्यार्थ्यांसाठी UPSC स्कॉलरशिप सुरू करण्यात आलेली आहे.
1. UPSC मुख्य परीक्षा निकाल (१५ डिसेंबर २०२४) ते मुलाखत पर्यंत व
2. UPSC पूर्व परीक्षा निकाल ते मुख्य परीक्षा (१५ जून २०२५ ते ३० ऑगस्ट २०२५) पर्यत
- IAS Delhi Institute (IDI) (www.iasdelhi.org) चा Art of Interview Program व GS Mains Test Series मोफत
- हॉटेल मराठी कट्टा (ORN) वर मोफत जेवण
- मोफत लायब्ररी
क्रमांक 1 स्कॉलरशिप साठी UPSC मुख्य परीक्षा २०२४ उत्तीर्ण असणे आवश्यक
क्रमांक 2 स्कॉलरशिप साठी UPSC पूर्व परीक्षा २०२५ उत्तीर्ण असणे आवश्यक
क्रमांक 1 स्कॉलरशिप साठी नाव नोंदणी सुरू झाली आहे. शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024
Registration Link
https://forms.gle/rB4HhzMkdWrueHBQ9
Telegram Group Link for regular updates : https://t.me/upsc_sst
अधिक संपर्कासाठी : 8506940185 / 8603760376