INSIGHT MPSC


Channel's geo and language: India, Marathi
Category: Telegram


महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज फक्त आणि फक्त INSIGHT MPSC वर..𝗔.𝗡.𝗦

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Marathi
Category
Telegram
Statistics
Posts filter




प्रसिध्दी पत्रक बाबत माहिती आयोगाला विचारण्या साठी मेल केला आहे आयोग काय उत्तर देतय पाहुयात.


☑️




आयोगाचे प्रसिद्ध पत्रक ऐवजी विभागीय उपसंचालक यांनी रद्द केलेल्या प्रमाणपत्राची यादी न पाहता अस वाचा.


प्रकल्पग्रस्त उमेदवार उपस्थिती लिपिक टंकलेखक 2023

@insight_mpsc
सर्वात आधी स
र्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

28k 0 216 114

PSI 21 निकालात बोगस खेळाडू आयोगाने निवडले ......स्वतः काढलेले प्रसिध्दी पत्रक आयोग नीट वाचत नाही आणि मग अस करतय काय करावं आता आयोगाला.
ORIGINAL खेळाडू पुढे या तुमच्या हक्काचा प्रश्न आहे.....बोगस खेळाडूंना बाहेर काढा.....
@insight_mpsc
तुमच्या सोबत
आहे......लवकरच यावर कारवाई होणार म्हणजे होणार🔥🔥🔥🔥


@insight_mpsc 19-04-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी😄

UPSC CSE PRE 2024     58 दिवस


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     -- सुधारित मागणीपत्र ठरवणार


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 -- जाहिरात आल्यावर कळेल दिव



@insight_mpsc
सर्वात आधी स
र्वात विश्वसनीय 🔥🔥🔥


@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

चुकी ला उमेदवार जबाबदार नाही पण ताण त्या उमेदवाराला आला कस करायचं आयोगरावच .....


उद्या पहिल्या टप्प्यातील मतदान दिवस आहे.
चंद्रपूर, नागपूर , गडचिरोली-चिमूर , भंडारा-गोंदिया, रामटेक
येथील सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी मतदान करून योग्य व्यक्तीची निवड करावी.

#GeneralElections2024
# उत्सव_निवडणुकीचा # अभिमान_देशाचा


अभिनंदन 💐💐💐

PSI 21 मधील काही उमेदवार OPTING OUT करताना विविध कारणाने देत आहेत तसेच भीती व्यक्त करत आहेत अस ऐकण्यात येत आहे.
PSI 20 MPA मध्ये TRAINING सुरू आणि इकडे OPTING OUT त्याच पदाची करत नाही काय कारण आहे कळायला मार्ग नाही.


हे दोन्ही उमेदवार कर सहायक पूर्व परीक्षा पास आहेत.
दोन्ही उमेदवारांनी पूर्व परीक्षा दिली तेव्हा एकही प्रमाणपत्र नव्हत appear म्हणून परीक्षा दिली मुख्य परीक्षा पूर्वी फक्त इंग्लिश प्रमाणपत्र प्राप्त झालं मराठी नाही.
त्यामुळे पूर्व परीक्षा पास असून सुद्धा त्यांना फक्त क्लर्क पदासाठी अर्ज करता आला पण आता जेव्हा निकाल आला तेव्हा ते कर सहायक कौशल्य चाचणी पात्र उमेदवार यादीत आले .

प्रत्येक गोष्ट detail मध्ये समजून सांगावी लागते नाहीतर काही लोक अफवा पसरवायला तयार आहेत.

असे अजून उमेदवार आहेत जे समोर येतील.
आणि वरील दोन्ही उमेदवार माझ्या संपर्कात आहेत त्यांचे मुख्य परीक्षा अर्ज आपल्याकडे आहेत.




प्रकल्पग्रस्त उमेदवारांना मिळालेली कोणतीही सूट फक्त बृहन्मुंबई क्षेत्राबाहेरील जागांसाठी (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेरील पदांसाठी )
कर सहायक आणि बृहन्मुंबई मधील लिपिक साठी नाही.


काही उमेदवार आयोगाच्या चुकीमुळे नाव आल तर चिंता ग्रस्त होतात आणि काही उमेदवार आयोगाच्या चुकीमुळे नाव आल तर तुम्ही का आवाज उठवत आहात आमचा फायदा होतंय म्हणून बोंबलत बसतात.


कर सहायक पदासाठी अर्ज केला नाही पण नाव यादीत आलंय हा आहे आपल्या लाडक्या आयोगाचा पराक्रम....या मध्ये या उमेदवारांची काही चूक नाही कारण यांनी तर apply सुद्धा केलं नाही पण आयोगाने पात्र केलं असे भरपूर आहेत .....आयोगाने चुकातून शिकावे अशी अपेक्षा आहे.....

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय


अभिनंदन 💐💐💐
SURAJ KODAPE PSI 2021 🔥🔥🔥






@insight_mpsc 18-04-2024

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी😄

UPSC CSE PRE 2024     59 दिवस


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024     -- सुधारित मागणीपत्र ठरवणार


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
 -- जाहिरात आल्यावर कळेल दिव



@insight_mpsc
सर्वात आधी स
र्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

20 last posts shown.