INSIGHT MIRROR


Channel's geo and language: India, Marathi
Category: Telegram


महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज फक्त आणि फक्त INSIGHT MIRROR वर..𝗔.𝗡.𝗦

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Marathi
Category
Telegram
Statistics
Posts filter


काही वेळाने OPTING OUT लिंक OPEN होईल.......आधीच चागल्या पदावर विराजमान झाला असाल किंवा होणार असाल त्यांनी कुठला ही मोह न बाळगता OPTING OUT करून टाकावे.....उगाच कोणीतरी म्हणतय म्हणून नाही तर स्वतःला वाटत म्हणून...... महाराष्ट्र शासन एकावेळी एकाच पदाचा पगार देतो बाकी कितीही पद नावापुढे मिरवा.....योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि दान नाहीतर आनंद देण्याचा प्रयत्न करा...

#OPTINGOUT☑️


@insightmirror 18-04-2025

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी😄

महाराष्ट्र अराजपत्रित गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024
45 दिवस
⭕️⭕️⭕️

वन सेवा मुख्य परीक्षा 2024 22 दिवस

स्थापत्य अभियांत्रिकी आणि कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 30 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2024
72 दिवस

⭕️⭕️⭕️

UPSC CSE पूर्व परीक्षा 2025
37 दिवस

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 164 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 205 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 225 दिवस


@insightmirror
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥


जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाची तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडणेबाबतचे (Opting Out) प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.




@insightmirror 17-04-2025

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी😄

महाराष्ट्र अराजपत्रित गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024
46 दिवस
⭕️⭕️⭕️


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 09 दिवस

वन सेवा मुख्य परीक्षा 2024 23 दिवस

स्थापत्य अभियांत्रिकी आणि कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 31 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2024
73 दिवस

⭕️⭕️⭕️

UPSC CSE पूर्व परीक्षा 2025
38 दिवस

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 165 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 206 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 226 दिवस


@insightmirror
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥
🔥


7006 जागेची भरती आहे तेवढ्या भरल्या जाणार......कोणीही चिंता करू नये
शांत निवांत झोपा उद्या बोलू यावर☑️


आ गया आणेवाला 😄🔥🔥🔥

@insightmirror
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥


d7fe510c-8f74-4ea6-9704-22135a2d0a80.pdf
1.1Mb
जाहिरात क्रमांक १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक टंकलेखक - तात्पुरती निवड यादी


अस काय येत आहे की ज्याने संकेतस्थळाचे बारा वाजवले असतील
😂😂😂
गजब संकेतस्थळ है😝


लगता है कुछ आनेवाला है🔥🔥🔥
जल्द ☑️




@insightmirror 16-04-2025

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी😄

महाराष्ट्र अराजपत्रित गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024
47 दिवस
⭕️⭕️⭕️


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 10 दिवस

वन सेवा मुख्य परीक्षा 2024 24 दिवस

स्थापत्य अभियांत्रिकी आणि कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 32 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2024
74 दिवस

⭕️⭕️⭕️

UPSC CSE पूर्व परीक्षा 2025
39 दिवस

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 166 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 207 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 227 दिवस


@insightmirror
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥




कोई हस रहा है तुम पर,
तो कोई मजाक उड़ा रहा
तुम्हारी पीठ पीछे कोई तुम्हे
पागल बता रहा है।
सब कुछ जान समझकर भी अनजान
बन रहे हो, मैं जानता हूं
पत्थर नहीं हो तुम ये मेरे दोस्त
बस सही वक्त का इंतजार कर रहे हो!

@insightmirror
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥


@insightmirror 15-04-2025

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी😄

महाराष्ट्र अराजपत्रित गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024
48 दिवस
⭕️⭕️⭕️


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 11 दिवस

वन सेवा मुख्य परीक्षा 2024 25 दिवस

स्थापत्य अभियांत्रिकी आणि कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 33 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2024
75 दिवस

⭕️⭕️⭕️

UPSC CSE पूर्व परीक्षा 2025
40 दिवस

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 167 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 208 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 228 दिवस


@insightmirror
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥


स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या आदर्श मूल्यांनी अलंकृत अशी भारतीय राज्यघटना लिहून भारतात लोकशाही राज्य प्रस्थापित करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक भारताच्या जडणघडणीत अमूल्य योगदान दिले. हजारो वर्षांच्या गुलामीच्या बेड्या तोडून त्यांनी दलित समाजाला आणि महिलांना स्वाभिमानाचे, स्वातंत्र्याचे आणि समानतेचे आयुष्य बहाल केले. गुलामीचा आणि अन्यायाचा अंधकार दूर सारून पीडित दलितांचे जीवन प्रकाशित करणाऱ्या प्रज्ञासूर्यास जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!🙏🙏


@insightmirror 14-04-2025

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी😄

महाराष्ट्र अराजपत्रित गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024
49 दिवस
⭕️⭕️⭕️


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 12 दिवस

वन सेवा मुख्य परीक्षा 2024 26 दिवस

स्थापत्य अभियांत्रिकी आणि कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 34 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2024
76 दिवस

⭕️⭕️⭕️

UPSC CSE पूर्व परीक्षा 2025
41 दिवस

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 168 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 209 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 229 दिवस


@insightmirror
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥


Video is unavailable for watching
Show in Telegram
❤️


15 एप्रिल ते 17 एप्रिल आयोगाच्या कामाचे संभावित वेळापत्रक :

1) महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 निकाल

2) DPSI मुख्य परीक्षा 2023 निकाल

3) लिपिक टंकलेखक 2023 तात्पुरती निवड यादी

4) राज्यसेवा परीक्षा 2023 तात्पुरती निवड यादी

एक काम तर स्वतःच बोलून ठेवलं आहे अजून एखाद न बोलता पण करा....भारी वाटेल
©️

@insightmirror
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥


@insightmirror 13-04-2025

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

परीक्षेला उरलेला कालावधी दिवसात मोजणी😄

महाराष्ट्र अराजपत्रित गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024
50 दिवस
⭕️⭕️⭕️


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 13 दिवस

वन सेवा मुख्य परीक्षा 2024 27 दिवस

स्थापत्य अभियांत्रिकी आणि कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 35 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2024
77 दिवस

⭕️⭕️⭕️

UPSC CSE पूर्व परीक्षा 2025
42 दिवस

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 169 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 210 दिवस

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 230 दिवस


@insightmirror
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

20 last posts shown.