1947 च्या भारतीय स्वतंत्र कायदा याने संविधान सभेच्या स्थानांमध्ये बदल झाला, या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Poll
- सभा पूर्णतः सार्वभौम बनली
- सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही आहे
- सभेची एकूण संख्या पूर्वीचे 1946 मधील नियोजित संख्या पेक्षा वाढली
- मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली