राज्यसेवा & Combine PYQ📚📚


Channel's geo and language: India, Hindi
Category: Law


राज्यसेवा व PSI मुख्य परीक्षेत आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या कायद्याच्या प्रश्नाचा सराव हा एक छोटासा प्रयत्न 🙏
दररोज poll प्रश्न व स्पष्टीकरण
आपले मुख्य चॅनल👇👇
@yodha3169
Group 👉 @yodha1234
चॅनल ला अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏🙏
Contact :- @ullewar

Related channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Law
Statistics
Posts filter


😲 बाप रे....!!!! 😳 काय सांगता..🤗
😳पोलिस कॉन्स्टेबल / पोलिस चालक/ SRPF संपूर्ण तयारी मोफत

         GS, मराठी, English, गणित आणि बुद्धिमत्ताच्या १०० पैकी ९०+ नक्की मिळावा अगदी मोफत🥳 .

🔥पोलिस भर्ती पॅटर्न नुसार प्रश्नांची रचना 🔥
https://t.me/+Cv8oyumcYEJmYzk9
https://t.me/+Cv8oyumcYEJmYzk9

⚠️ 5 वी ते 12 सर्व बुक्सवर Notes आणि ५०००+ प्रश्न अगदी मोफ़त
🚩 कुठलीही फसवणूक नाही 🚩




भारत सरकारने सी. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली निर्गुतवणूक आयोगाची स्थापना कधी केली होती✍️ योद्धा
Poll
  •   1990
  •   1991
  •   1992
  •   1993
187 votes




खालील विधाने विचारात घ्या (असत्य) ✍️योद्धा
Poll
  •   संपत्तीवर वार्षिक कर प्रथम मे 1957 मध्ये आकारला गेला
  •   भारतात मालमत्ता कर प्रथम 1953 मध्ये आकारला गेला
  •   संपत्ती कर हा महसूलाचा मोठा स्रोत आहे
  •   देणगी कर प्रथम 1958 मध्ये आकारला गेला
118 votes




2011 च्या जनगणनेनुसार, 10 कोटींची लोकसंख्या ओलांडणारी राज्ये कोणती ✍ yodha3149 (राज्यसेवा मुख्य 2018)
Poll
  •   उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान
  •   महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ
  •   उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र
  •   बिहार, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश 
136 votes


राज्यसेवा मुख्य 2018 question👇👇




"हिंदुस्तानचा बुकर वॉशिंग्टन " असा महात्मा फुले यांचा गौरव कोणी केली?




........यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंग समिती स्थापन झाली होती✍yodha3149 (राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018)
Poll
  •   शंकरराव देव
  •   जमनालाल बजाज
  •   किशोरलाल मिश्रवाला
  •   के. एफ. नरिमन
151 votes




1920 मधील अखिल भारतीय अस्पर्शता निवारण परिषद कोठे संपन्न झाली होती ✍yodha3149 (राज्यसेवा मुख्य 2016)
Poll
  •   मुंबई
  •   सोलापूर
  •   नागपूर
  •   पुणे
153 votes




शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसचे संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली ✍yodha3149 (राज्यसेवा मुख्य 2012)
Poll
  •   लॉर्ड कर्जन
  •   लॉर्ड डफरीन
  •   ए. ओ. ह्युम
  •   लॉर्ड रिपन
153 votes




गटा बाहेरचा ओळखा ✍योद्धा (PSI मुख्य 2014) विचार ,अभिव्यक्ती,विश्वास,श्रद्धा,उपासना,सामाजिक
Poll
  •   विचार
  •   श्रद्धा
  •   उपासना
  •   सामाजिक
173 votes




कलम 12 नुसार 'राज्य' मध्ये याचा समावेश होतो ✍योद्धा (ASO मुख्य 2017)
Poll
  •   भारताचे शासन व संसद
  •   प्रत्येक राज्याचे शासन व विधिमंडळ
  •   सर्व स्थानिक संस्था
  •   भारतीय शासनाच्या नियंत्रणाखालील संस्था
  •   वरील सर्व
176 votes

20 last posts shown.