⭕️ पोलीस भरती ⭕️


Channel's geo and language: India, Hindi
Category: Career


★खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल★
● मराठी व्याकरण
● अंकगणित
● बुद्धिमत्ता
● सामान्य ज्ञान.
#Policebharti , #maharashtrapolicebharti

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Career
Statistics
Posts filter




Supreme_Court_Bharti_2025_for_241_Junior_Court_Assistant_Posts.pdf
261.2Kb
🏛 भारतीय सर्वोच्च न्यायालय जाहिरात 2025

💼 पद - ज्युनियर कोर्ट असिस्टंट

🎧 परीक्षा TCS घेणार आहे...

🔔 जागा - 241

🎓 शैक्षणिक पात्रता:

(i) पदवीधर  
(ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र. मि 
(iii) संगणक चालवायचे ज्ञान

👉वयाची अट:

08 मार्च 2025 रोजी 18 ते 30 वर्षे 
SC/ST: 05 वर्षे सूट,
OBC: 03 वर्षे सूट

🔖नोकरी ठिकाण : दिल्ली

🗓 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 मार्च 2025

📱 अर्ज करण्याची लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32912/92214/Index.html


🔔 PHASE 2 पवित्र पोर्टल व्दारे शिक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध..

🔖 नवीन शिक्षक भरती करण्यासाठी TAIT परीक्षा घेण्याचा प्रस्ताव शासनाला सादर


📌 " चीली साल्ट पीटर " हे कशाचे धातुक आहे___❓
Poll
  •   लोखंड
  •   पारा
  •   चांदी
  •   सोडिअम
135 votes


📌 " आयर्न पायराईट " हे कशाचे धातुक आहे____❓
Poll
  •   सोने
  •   चांदी
  •   लोह
  •   पारा
126 votes


📌 " चालको पायराईट " हे कशाचे धातुक आहे__❓
Poll
  •   लोह
  •   पारा
  •   तांबे
  •   सोने
125 votes


📌 पुढीलपैकी कोणत्या धातुकापासून ' चांदी ' हा धातू मिळवला जातो ❓
Poll
  •   अर्जेंटाइट
  •   सिन्नाबार
  •   गॅलेना
  •   इप्सम
128 votes


सहकार व पणन विभागाचे प्रवीण दराडे प्रधान सचिव

राज्यातील १३ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या


🟣 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

🟣 पेपर क्रमांक 2 ( Objective )

🟣 गट ब मुख्यची तयारी करणाऱ्या जुन्या विद्यार्थ्यांसाठी

🟣 मराठी व्याकरण

🟣 SPECIAL REVISION BATCH

🟣 सुरुवात :शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2025

🟣 वेळ : रात्री 7 : 30 ते 9 : 00

🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील

🟣 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन ( live ) स्वरूपात

🟣 ऑफलाईन इंदुलाल कॉम्प्लेक्स येथे

🟣 ऑनलाईन AMOL PATIL या APP वर

🟣 या बॅचसाठी ऑफलाईन विद्यार्थ्यांनी नावनोंदणी
केल्यास आम्हांला आनंदच होईल.

🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385

🟣 app link :

https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil




जगातील सर्वात शक्तिशाली 10 देश कोणते?


कोणत्या राज्याने किती GST भरणा केला?


लेखा_कोषागारे_भरती_कोकण_विभाग_जाहिरात.pdf
860.9Kb
🔰 लेखा कोषागारे भरती 2024

“कोकण” विभागाची जाहिरात प्रसिद्ध

👉 एकूण जागा - 179

👉 अर्ज करण्याची लिंक

https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32818/90981/Index.html

👉 अर्ज कालावधी - 04 फेब्रुवारी 2025 ते 06 मार्च 2025


◾️ गुजरात मध्ये समान नागरी कायद्यासाठी न्या. रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन.


भारतातील यार्लंग झांग्बो नदी म्हणून ओळखले जाते
Poll
  •   गंगा
  •   सिंधू
  •   ब्रह्मपुत्र
  •   महानदी
179 votes


खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकापैकी नाही?
Poll
  •   पाली
  •   रांजणगाव
  •   मोरगाव
  •   गणपतीपुळे
174 votes


खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?
Poll
  •   वैतरणा
  •   तानसा
  •   कोयना
  •   शास्त्री
163 votes


आता उर्वरित परीक्षा काहीच दिवसात होत आहेत.🔥🔥

सर्व TCS पॅटर्न परीक्षांसाठी वरील बॅच उपयुक्त आहे.

⭐️ खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच मी उपलब्ध करून दिली आहे.


🎯 समाज कल्याण विभाग परीक्षा - 2024-25

आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...

📚 बॅचचे स्वरूप

✔️ एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
✔️ सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
✔️ एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
✔️TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.

📚Exam Pattern👇👇

⭐️25 प्रश्न मराठी
⭐️25 प्रश्न इंग्रजी
⭐️25 प्रश्न बौद्धिक चाचणी
⭐️25 प्रश्न सामान्य ज्ञान

🎁 एकूण 5100+ प्रश्नांचा सराव🔥🔥

👨‍💻 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272


#RTI
♦️राज्यसेवा जागा सद्यस्थिती 4 फेब्रुवारी 2025 ला आलेले उत्तर..

TOTAL जागा : 401


21000+ - Sample pdf.pdf
12.2Mb
📖 TCS पॅटर्न 21000 प्रश्नसंच

📝 TCS च्या झालेल्या सर्वाधिक प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी)


Sample pdf

20 last posts shown.