Bagal sir Mpsc English


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


This channel is for MPSC English, SSC English, UPSC English, Banking English, Grammar, Vocabulary, MCQs, Notes, Daily Practice.banking aspirants .
Ph.9763035627 Bagal sir
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त चॅनल

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter


विद्यार्थी मित्रांनो Youtube ला live लेक्चर सुरु झाले आहे.. लेक्चर ला Join करा... 👆👆


🔥 आजचे LIVE LECTURE | 4:45 PM 🔴

📚 TOPIC: DEGREE
English Grammar मधील अत्यंत महत्त्वाचा Topic!
Comparative & Superlative Degree + Rules + PYQ + Practice 💯

🎯 MPSC Group B & C | PSI | STI | ASO
आजचा Live चुकवू नका!

🔴 LIVE आज | 4:45 PM
👉 Join Now: [YouTube Live](https://www.youtube.com/live/AXQWlwHjPo8?si=z_77qiIof7EBB2NG&utm_source=chatgpt.com)

Set Reminder & Share with MPSC Aspirants! 🚀










पेपर क्रमांक 4


bfae9505-e93c-4b54-b641-4f031ac40e06.pdf
887.3Kb
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2025

आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे

प्रथम उत्तरतालिका लवकरच येईल


पेपर क्रमांक 3


MPSC-Group-B-Mains-2023-Paper-2.pdf
20.8Mb
MPSC-Group-B-Mains-2023-Paper-2.pdf


पेपर क्रमांक 2


1 Combine Pre 2024.pdf
1.5Mb
1 Combine Pre 2024.pdf


सूचना:- 📢

पेपर क्रमांक 4

आयोगाच्या खऱ्या प्रश्नपत्रिकांची TEST SERIES (PRE + MAINS) + Analysis



उद्या सकाळी 8:00 ते 9:00 या वेळेत पेपर होईल 📝🕒.

त्यानंतर लगेच Analysis होईल....

याची सर्वांनी नोंद घ्यावी... ⏰✅🙏






विद्यार्थी मित्रांनो Youtube ला live लेक्चर सुरु झाले आहे.. लेक्चर ला Join करा... 👆👆




🎉 हार्दिक अभिनंदन, सुभोध तांबे! 🎉
🏆 आपल्या बॅचचा विद्यार्थी सुभोध तांबे यांची STI (राज्य कर निरीक्षक) पदावर निवड! 💐
📚 English मध्ये 42/50 गुण 🔥💯
मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर मिळवलेले हे यश निश्चितच अभिमानास्पद आहे! 👏
🌟 तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
💐 — बागल सरांकडून हार्दिक अभिनंदन! 💐


Forward from: Bagal sir Mpsc English
सूचना:- 📢 TEST SERIES

पेपर क्रमांक 3

(रविवार (16 ऑगस्ट) रोजी बऱ्याच मुलांचा High Court Typing चा Paper असल्यामुळे)

शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी
सकाळी 8:00 ते 9:00 या वेळेत पेपर होईल 📝🕒.

त्यानंतर लगेच Analysis होईल....

याची सर्वांनी नोंद घ्यावी... ⏰✅🙏


सूचना:- 📢 TEST SERIES

पेपर क्रमांक 3

(रविवार (16 ऑगस्ट) रोजी बऱ्याच मुलांचा High Court Typing चा Paper असल्यामुळे)

शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी
सकाळी 8:00 ते 9:00 या वेळेत पेपर होईल 📝🕒.

त्यानंतर लगेच Analysis होईल....

याची सर्वांनी नोंद घ्यावी... ⏰✅🙏

20 last posts shown.