मराठीतील कथाकार आणि ज्येष्ठ
कादंबरीकार रा. रं. बोराडे
यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. महाराष्ट्राच्या साहित्यसृष्टीत महत्त्वाचे लेखक म्हणून प्राचार्य रा. रं. बोराडे हे सुपरिचित होते. नाटक, कथा, कादंबरी असे विविध साहित्य प्रकार त्यांनी हाताळले होते.
@mpscgrowtogether