Forward from: My Pocket Study
🏛 संजय मल्होत्रा भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर बनले...
✅ केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी IAS अधिकारी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केली आहे.
✅ संजय मल्होत्रा हे भारतीय रिझर्व बँकेचे 26 वे गव्हर्नर बनले आहेत.
✅ संजय मल्होत्रा हे सध्या महसूल विभागाचे सचिव आहेत.
✅ आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2024 ला समाप्त होत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/mahaparikshagov