भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 9,000+ जागांसाठी मेगाभरती
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : GEN/OBC/EWS : ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2026
पूर्व परीक्षा : सप्टेंबर 2026
मुख्य परीक्षा : नोव्हेंबर 2026
Apply Link :
https://ibpsreg.ibps.in/sbijajul26/