📕
16 जानेवारी - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा धाकले धनी सिंहासनावर विराजमान! 🙏
◾राज्याभिषेक सोहळा - १६ जानेवारी १६८१
◾ठिकाण - महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर
◾३२ व्या वर्षी १२८ युद्ध जिंकणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात सादरा केला जातो.
▪️जन्म - १४ मे १६५७ रोजी, पुरंदर
▪️निधन - ११ मार्च १६८९
▪️समाधी - वढू, तुळापूर
Join @PoliceBhartiClub