SAIMkatta


Channel's geo and language: India, Hindi
Category: not specified


स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.
जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
not specified
Statistics
Posts filter


१६.राजेश रागीट माणूस आहे ,वाक्यातील विशेषण ओळखा?
Poll
  •   माणूस
  •   रागीट
  •   रागीट माणूस
  •   राजेश
75 votes


१५.'ओढा' शब्दाचे लिंग कोणते आहे?
Poll
  •   नपुसकलिंगी
  •   पुल्लिंग
  •   स्त्रिलिंग
  •   वरील सर्व
70 votes


१४.लेखक शब्दाचे अनेक वचन कोणते आहे?
Poll
  •   लेखके
  •   लेखिके
  •   लेखक
  •   वरील सर्व
70 votes


१३.हा,ही, हे सर्वनामे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत?
Poll
  •   पुरुषवाचक
  •   दर्शक
  •   आत्मवाचक
  •   संबोधी
69 votes


१२.परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यात 'सर्वत्र' कोणते क्रियाविशेषण आहे?
Poll
  •   रिती वाचक
  •   काळवाचक
  •   स्थलवाचक
  •   अव्यय वाचक
552 votes


११.सोने शब्दाचे लिंग ओळखा?
Poll
  •   स्त्रीलिंगी
  •   पुल्लिंगी
  •   नपुसकलिंगी
  •   या पैकी नाही
528 votes


१०.अ + इ =
Poll
  •   ए
  •   ऐ
  •   ओ
  •   उ
507 votes


९.पुढीलपैकी कंठ तालव्य वर्णाची जोडी ओळखा?
Poll
  •   उ ऊ
  •   ओ औ
  •   ए ऐ
  •   ग घ
499 votes


८.भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे........
Poll
  •   लिपी
  •   व्याकरण
  •   बाराखडी
  •   स्वर
697 votes


७.सध्या किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे?
Poll
  •   ५
  •   ८
  •   १०
  •   ११
674 votes


६.मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णनांची संख्या किती होती?
Poll
  •   ३२
  •   ४८
  •   ५०
  •   ५२
642 votes


५.पुढीलपैकी महाप्राण व्यंजन कोणते आहे?
Poll
  •   क्ष
  •   ळ
  •   ह
  •   ञ
649 votes


४.अर्थपूर्ण अक्षराचा समूह म्हणजे काय?
Poll
  •   वाक्य
  •   पुर्ण अक्षर
  •   शब्द
  •   सर्व
809 votes


३.मराठी भाषेत एकूण व्यंजने किती आहेत?
Poll
  •   २८
  •   ३०
  •   ३२
  •   ३४
768 votes


२.खालिलपैकी कंठ तालव्य वर्ण कोणता आहे?
Poll
  •   अ
  •   ण
  •   व
  •   ए
744 votes


१.मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात?
Poll
  •   स्वर
  •   वर्ण
  •   शब्द
  •   व्यंजन
760 votes


🎯पर्यावरण कायदे

🔷प्राणी क्रूरता अधिनियम (1960)


🔷वन्यजीव संरक्षण कायदाा (1972)


🔷जल प्रदूषण नियंत्रण कायदा( 1974)


🔷वन संरक्षण अधिनियम (1980)


🔷हवा प्रदूषण नियंत्रण कायदा (1981)


🔷पर्यावरण संरक्षण कायदा (1986 )


🔷राष्ट्रीय वनधोरणण (1988)


🔷जैवविविधता कायदा 2002


🔷राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006


🔷राष्ट्रीय जल धोरण, 2002


🔷राष्ट्रीय लवाद कायदा (2010)


🔰इतिहासातील महत्वाची वृत्तपत्रे

१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर


🔰वन लाइनर

🔷महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत- राहुल नार्वेकर


🔷महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशन होतात-


🔷विधिमंडळ सदस्य नसताना मिळालेले मंत्रीपद किती कालावधीसाठी वैध असते- सहा महिने


🔷सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणास आहे- संसद


🔷उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात- राष्ट्रपती


🔷अंदमान निकोबार केंद्रशासित प्रदेश कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेत होतो - कोलकत्ता


🔷राज्य प्रशासकीय लवादाचे अध्यक्षची नेमणूक कोण करतात - राष्ट्रपती


🔷भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापने संबंधित कलम कोणते आहे - ३२४


🔷मतपत्रिकेवर नोटा हा पर्याय केव्हापासून उपलब्ध करून देण्यात आला- २०१३


🔷राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली आहे - १२ ऑक्टोबर 1993


ग्राम_महसूल_अधिकारी_पदभरती_2023_36_उमेदवार_नियुक्ती_आदेश_.pdf
3.7Mb
Waiting list
#Pune तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) भरती 2023
36 उमेदवार नियुक्ती आदेश


🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

20 last posts shown.