🔴🔴
मार्केट अपडेट, 13/11/2024 🔴🔴
💁🏻♂️ कालच्या लेवल पाहिल्यास तुम्हाला दिसेल मार्केटने आपले सपोर्ट ब्रेक केलेले आहेत आणि चांगला फॉल मार्केटमध्ये दिसलेला आहे.
💁🏻♂️ आज ही मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आजचा व्ह्यू निगेटिव्ह ठेवा.
🎯
निफ्टी -
23800 क्विक सपोर्ट झोन आहे. हा ब्रेक केल्यानंतर ना 23580 च्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल आणि 24130 क्विक रेजिस्टन्स राहील आणि 24240 स्ट्रॉंग रेजिस्टन्स.
💁🏻♂️ तसेच आज जर मार्केट स्ट्रॉंग निगेटिव्ह क्लोज झाले तर लवकरच आपणाला 23200 च्या आसपास दिसेल.
🎯
बँक निफ्टी -50,850 क्विक सपोर्ट आहे या खाली पन्नास हजार चारशे नव्वद हा महत्त्वाचा सपोर्ट राहील आणि 50150 ही बँक निफ्टीची खूप महत्त्वाची लेव्हल आहे या खाली मोठा फॉल बँक निफ्टी मध्ये पाहायला मिळेल फक्त ही पोझिशनल लेवल आहे इंट्राडेची नाही. हे लक्षात रहावे.
तसेच 51,540 क्विक रेजिस्टन्स असेल आणि त्यावर 51900 हा महत्त्वाचा रेजिस्टन्स.
🎯
फिन निफ्टी-23430 क्विक सपोर्ट राहील आणि त्याखाली 23300 हा महत्त्वाचा सपोर्ट त्याचप्रमाणे 23840 रेजिस्टन्स राहील.
🔴FII- 3,024.31 कोटी विक्री.
🟢DII- 1854.46 कोटी खरेदी.
🎁 अपस्टॉक्स मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी आजच खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपल्या अकाउंट ओपन करणार TECHNICAL COURSE कोर्स अगदी फ्री मिळवा.
https://upstox.com/open-account/?f=PZ61-TEAM JAGDAMB