🔰 Current Affairs Marathi 🔰


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Образование


कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.)
@eMPSCkatta
@MPSCMaterial_mv
@MPSCEconomics
@Marathi

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций


5520. एकून किती अमृत भारत रेल्वे स्थानके देशात निर्माण करणायत येणार आहेत?
Опрос
  •   1. 450
  •   2. 500
  •   3. 550
  •   4. 600
1319 голосов


5519. RBI च्या अंदाजानुसार भारताचे कर्ज GDP गुणोत्तर 81.6 टक्क्याच्या पातळीवरून 2030-31 पर्यंत किती टक्क्यांपर्यंत घसरेल?
Опрос
  •   1. 50.5
  •   2. 73.4
  •   3. 78.9
  •   4. 81.6
1273 голосов


5518. राज्यातील 18 ते 35 वयोगटातील तरूणांना किती रूपये बिनव्याजी कर्ज ओडिसा सरकार स्वयंम योजनेअंतर्गत देणार आहे?
Опрос
  •   1. 10 लाख
  •   2. 7 लाख
  •   3. 3.5 लाख
  •   4. 1 लाख
1416 голосов


5517. कोणत्या ठिकाणी आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धा पार पडली आहे?
Опрос
  •   1. जपान
  •   2. भारत
  •   3. मलेशिया
  •   4. सिंगापुर
1574 голосов


5516. कोणत्या भारतीय अमेरिकन खासदाराचा सामावेश शिकोगो मॅगझिनच्या 50 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सामावेश करण्यात आला आहे?
Опрос
  •   1. राज कृष्णमूर्ती
  •   2. राकेश कुमार
  •   3. ऋषी सूनक
  •   4. परेश अगरवाल
1661 голосов


5514. कोणत्या ठिकाणी देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे?
Опрос
  •   1. हैद्राबाद
  •   2. वाराणसी
  •   3. मुंबई
  •   4. विशाखाट्टणम
1975 голосов


5513. किती टक्के FDI ला केंद्रीय मंत्रीमंडळाने अवकाश क्षेत्रात मंजुरी दिली आहे?
Опрос
  •   1. 25
  •   2. 50
  •   3. 75
  •   4. 100
1955 голосов


5512. खालीलपैकी कोणी सामान्य जनतेचा नोबेल मॅन: कैलास सत्यार्थी या पुस्तकाचे लेखन केले आहे?
Опрос
  •   1. हेमलता नेसरी
  •   2. हेमलता नेसरी
  •   3. आरती अंकलीकर
  •   4. रश्मी करंदीकर
2047 голосов


5511. किती किलोमीटर देशातील सर्वात मोठ्या टी 50 या जम्मु आणि काश्मीर मधील रेल्वे बोगद्याची लांबी आहे?
Опрос
  •   1. 10.25
  •   2. 11.99
  •   3. 12.77
  •   4. 13.88
2058 голосов


5510. स्वयंम योजना कोणत्या राज्याच्या सरकारने सुरु केली आहे?
Опрос
  •   1. दिल्ली
  •   2. राजस्थान
  •   3. ओडीसा
  •   4. छत्तिसगढ
2818 голосов


5509. कोणत्या देशाच्या संघाने आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे?
Опрос
  •   1. भारत
  •   2. जर्मनी
  •   3. चीन
  •   4. इंग्लंड
2560 голосов


5508. कोणत्या ठिकाणी दोस्ती 16 हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे?
Опрос
  •   1. सिंगापुर
  •   2. श्रीलंका
  •   3. मालदीव
  •   4. नेपाळ
2658 голосов


5507. कोणत्या उच्च न्यायालयाने मणिपूर राज्यातील मैतेई समुदायाला ST प्रवर्गात समाविष्ट करण्याचा आदेश रद्द केला आहे?
Опрос
  •   1. मणिपूर
  •   2. पाटणा
  •   3. दिल्ली
  •   4. मुंबई
2621 голосов


5506. कोणत्या क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी भारताच्या पहिल्या गगनयान या मानव मोहीमेसाठी इस्रो ने घेतली आहे?
Опрос
  •   1. SP 15
  •   2. PS 30
  •   3. CP 45
  •   4. CE 20
2502 голосов


5505. भारत जगात सर्वात शक्तीशाली पासपोर्ट च्या यादीत कितव्या स्थानावर आहे?
Опрос
  •   1. 81
  •   2. 83
  •   3. 85
  •   4. 90
2753 голосов


5504. खालीलपैकी कोणाला नाट्यसंपदा प्रतिष्ठानचा यंदाचा किशोरी आमोणकर संगीतकार पुरस्कार जाहीर झाला आहे?
Опрос
  •   1. पंडित हरिप्रसाद चौरासिया
  •   2. पंडित नाना मुळे
  •   3. पंडित संतोष पवार
  •   4. पंडित रविशंकर प्रसाद
2600 голосов


5503. कसोटी सामन्याच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय भारतीय क्रिकेट संघाने कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध मिळवला आहे?
Опрос
  •   1. पाकिस्तान
  •   2. इंग्लंड
  •   3. ऑस्ट्रेलिया
  •   4. नेपाळ
2714 голосов


5502. कोणत्या ठिकाणी MTEX-24 हे सागरी तंत्रज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते?
Опрос
  •   1. दिल्ली
  •   2. कच्छ
  •   3. विशाखपट्टणम
  •   4. चेन्नई
2661 голосов


5501. कोणत्या आकाश गंगा समूहाचा वेध घेण्यास महाराष्ट्रातील जुन्नर येथील जागतिक पातळीवर असलेल्या रेडिओ दुर्बीण ने यश मिळवले आहे?
Опрос
  •   1. एबेल 351
  •   2. एबेल 391
  •   3. एबेल 471
  •   4. एबेल 521
2601 голосов


इराण - इस्त्रायल तणावामुळे श्रीमंतांच्या तिजोरीला फटका!

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi

Показано 20 последних публикаций.