गणित & बुद्धीमत्ता कट्टा


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Образование


🏆 राज्यसेवा ,combine, पोलिस भरती TCS & IBPS सरळसेवा परीक्षेत अत्यंत महत्त्वाचा विषय
◾️ रोज अंकगणित बुद्धिमत्ता वरती प्रश्न
◾️ योग्य विश्लेषण
◾️ गणित & बुध्दीमत्ता संपूर्ण मार्गदर्शन
Admin @Sprdha_admin
Gk साठी आजच जॉईन करा ⤵️
@SpardhaParikshaKranti

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций


एक शेताच्या 4/5भागाची किंमत 42000रु आहे तर पूर्ण शेताची किंमत किती रु असेल?
Опрос
  •   50000
  •   52500
  •   53000
  •   54500
858 голосов


अ ,ब ,आणि क यांनी व्यवसायात प्रत्येक रुपये 2,40,000 हजार रुपये 270,000 रुपये 30,0000 गुंतवले असतील तर झालेल्या 11,3400 नफ्यात क चा वाटा किती असेल?
Опрос
  •   4200
  •   42000
  •   4300
  •   2000
678 голосов


Репост из: Aurngabad Updates 'Mpsc-Upsc'
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!  🙏🙏🙏🙏
   
सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा
💐💐💐💐


Репост из: TCS & IBPS स्पर्धा परीक्षा
🎯श्री गणेश चतुर्थी निमित्त सर्व ऑनलाईन बॅचवर 30% ची विशेष ऑफर
कूपन कोड: Moraya30

🚨 ऑनलाइनच्या पहिल्याच वर्षात शेकडो अधिकारी घडविणाऱ्या आपल्या Pravin Kad's Classes या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आगामी महावितरणJunior Assistant Accounts तसेच इतर सर्व लेखाविषयक परीक्षेच्या परिपूर्ण तयारी करिता खालील बॅचेस उपलब्ध आहेत:

🎯 Special MCQ Batch (Live + Recorded) All subjects 150 गुणांची वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संपूर्ण तयारी.
🎯 Professional Knowledge (Recorded Special Batch)110 गुणांची संपूर्ण तयारी

📌 बॅचची वैशिष्ट्ये:
✅ मोफत टेस्ट सिरीज
✅ PDF स्वरूपात नोट्स
✅PYQ विश्लेषण
✅ 4 times views
✅ बॅच व्हॅलिडीटी 6 महिने

➡️ वरील बॅचेस जॉईन करण्यासाठी Pravin Kad's Classes हे ॲप डाऊनलोड करा.👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes

🎯डेमो लेक्चर्स पाहण्यासाठी Pravin Kad's Classes या आपल्या You tube चैनल ला भेट द्या.
@asst.prof.pravinkad1333' rel='nofollow'>https://www.youtube.com/@asst.prof.pravinkad1333

🎯मोफत स्टडी मटेरियल मिळवण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.
Join - auditoraccountantpk

📞अधिक माहितीसाठी संपर्क:
https://wa.me/9850543061


50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परीक्षेत उत्तराला चार गुण दिले जातात व चुकीच्या उत्तराला तीन गुण कापले जातात जान्हवीने सर्वच्या सर्व प्रश्न सोडविले तिला या परीक्षेत एकूण 144 गुण मिळाले तर तिने किती प्रश्न बरोबर सोडविले?
Опрос
  •   36
  •   42
  •   44
  •   38
1103 голосов


तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीची गुणोत्तर 2:3 आहे. दुसरी व तिसरीचे गुणोत्तर 2:3 आहे. पहिली संख्या 12 आहे तर तिसरी संख्या काय?
Опрос
  •   18
  •   20
  •   24
  •   27
1117 голосов


एका नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेम लागल्यास 5 गुण मिळतात वनेम चुकल्यास 3 गुण कमी होतात. स्नेहलने 20 वेळा प्रयत्न केले तेव्हा तिला एकूण 60 गुण मिळाले, तर तिचे एकूण किती अचूक नेम लागले
Опрос
  •   12
  •   14
  •   5
  •   15
1129 голосов


न्यू_रिपिटेड_प्रश्न_पुरावा_जम्बो_बुक_.pdf
27.4Мб
न्यू_डेमो_360_जंबो_भाग_3_पोलीस_पेपर_विश्लेषण_बुक.pdf
26.9Мб
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_3_2.pdf
14.8Мб
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈

45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर
👆सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.


🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार..
🫶🏻सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून
😜 बाजारात नवीन शेंगदाणे आले म्हणून बदामाची किंमत कमी होत नाही
📕बजारात नवीन पायरसी बुक बनवून आलेले नवीन शेंगदाणे कोण? व ओरिजनल बुक असणारे बदाम कोण ????
हे सर्व विद्यार्थीना माहित आहे …
ये पब्लिक है सब जानती है।…
पुरावे असतील तरच दाखवता येतात ना…
पुरावे नाहीत तर बोलबचन कश्याच्या आधारावर करता?!??!
🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या 7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 रोजीच्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये सर्वच पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF भरती प्रश्नपत्रिकांमध्ये सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून सरासरी 60-99 प्रश्न जसेच्या तसे/त्यावर आधारित आलेले आहेत.
😎 “बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा"
📚 कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो.🔥
🚨 इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत तर मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ताअशा सर्वच विषयांचे प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना...
😉 काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही तर आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो.
❤️ 12 जुलै 2024 रोजी झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक
https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT

🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक-
https://bit.ly/3SuHGAn

❤️ ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT

👉 जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल

📌सदर *पुरावा पाठविण्यासाठी Email आयडी
bhartiprakashan.2016@gmail.com वर इमेल करावा

📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या.
📍 भारती प्रकाशन पुणे
☎️
9767165594


Репост из: मिशन खाकी
YDrSv1fWlh80AMmDFQdVzho1QgXlX09Hp36TPLXh.pdf
428.5Кб
⭕ मुंबई लोहमार्ग चालक पोलीस शिपाई भरती...


Репост из: मिशन खाकी
♦️ ट्रेनिंग ची तारीख आली रे...

👉 सन 2022-23 पोलीस शिपाई भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांपैकी प्रत्यक्षात मुख्यालयात हजर करून घेतलेल्या नववा प्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थींना मूलभूत प्रशिक्षण करता पाठवण्याबाबत...

👉 19/09/2024 पासून ट्रेनिंग सुरू...🔥

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/FaktKhaki


A हा B च्या दुप्पट वेगाने काम करतो. दोघांना एक काम करण्यासाठी 18 दिवस लागतात. तर एकटा A ते काम किती दिवसात पूर्ण करेल
Опрос
  •   27
  •   21
  •   24
  •   26
1243 голосов


216:36::729:?
Опрос
  •   82
  •   81
  •   84
  •   87
1265 голосов


अमोल व गोपाल यांच्या वयाचे गुणोत्तर 5:2 आहे, त्यांच्या वयातील फरक 12 वर्षे आहे. तर गोपालचे वय किती
Опрос
  •   8 वर्ष
  •   10 वर्ष
  •   12 वर्ष
  •   15 वर्ष
1300 голосов


Репост из: 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
कंत्राटी भरती GR.pdf
972.5Кб
doc_verification_50_health_worker (1).pdf
7.4Мб
2024090697.pdf
63.9Кб
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 व 20 पेक्षा कमी पटंसख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड, बीएड अर्हताधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी.


Репост из: 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
♦️👉BMC ने लावलेल्या जाचक अटी रद्द होण्याची शक्यता आहे.


निखिल व विवेक यांनी मिळालेला 5 लाख रु. नफा 4 : 6 या प्रमाणात वाटून घेतला. प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी 10% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली, तर एकूण किती रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली?
Опрос
  •   80000
  •   150000
  •   100000
  •   50000
1536 голосов


एका शहराची लोकसंख्या 50000 आहे. दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या 20% ने कमी होते. तर 2 वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या काय असेल?
Опрос
  •   32000
  •   35000
  •   40000
  •   30000
1537 голосов


द.सा.द.शे. 11 दराने 7500 रु. व द.सा.द.शे. 10 दराने 8100 रुपये सरळ व्याजाने कर्ज घेतले. 2 वर्षांनी कर्जमुक्त होण्यासाठी किती रक्कम भरावी लागेल ?
Опрос
  •   9720
  •   18870
  •   15600
  •   9720
1392 голосов


Репост из: 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Dr AMAR JAGTAP’s
PERSPECTIVE ACADEMY, PUNE

🕹 भूगोल वैकल्पिक विषय
#Geography Optional
माध्यम - मराठी
मार्गदर्शक - डॉ अमर जगताप सर
(17+ yrs experience)
मोफत कार्यशाळा - रविवार 8 सप्टेंबर 2024
वेळ - संध्याकाळी 6 वाजता

🕹 इतिहास वैकल्पिक विषय
(One Stop Solution for History)
#History Optional
माध्यम - मराठी
मार्गदर्शक - भरत खताळ
(12+ yrs experience)
मोफत कार्यशाळा - रविवार 8 सप्टेंबर 2024
वेळ - सकाळी 11 वाजता

🕹 मॉड्यूल-
१) भूगोल - डॉ अमर जगताप
२) इतिहास - भारत खताळ
३) पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, अंतर्गत सुरक्षा- इंद्रजित यादव

🕹 Mpsc डिस्क्रिप्टिव इंटीग्रेटेड बॅच
9 सप्टेंबर- इंग्रजी माध्यम 8:30 am,
मराठी माध्यम - 10:30 am

🕹  वैशिष्ट्ये :
- सर्व अभ्यासक्रम वेळेत पूर्ण केला जाईल.
- प्रत्येक आठवड्याला उजळणी आणि सराव चाचण्या घेतल्या जातील.
- उजळणी नोट्स दिल्या जातील.
- personal Mentoring घेतले जाईल .

Call us - 8975207777 , 8180077986
           

https://wa.me/8975207777/?text=
https://wa.me/8180077986/?text=

Показано 20 последних публикаций.