History By Sachin Gulig


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


MPSC /UPSC/ PSI /STI/ASO साठी उपयुक्त
🎯इतिहास विषयाची परिक्षाभिमुख माहीती
🎯दररोज प्रश्नांचा सराव
🎯शॉर्ट नोट्स/Pdf Material
🎯वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा
मार्गदर्शक:- सचिन गुळीग, पुणे
9545600535 /@india123

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


✍️HISTORY BY SACHIN SIR 📚शिक्षणाचे महत्व, अंधश्रद्धा व देवपूजा करण्यासाठी कोणत्याही दलालाची आवश्यकता नाही हे महात्मा फुले यांचे विचार सत्यशोधक जलशातून कोणी मांडले?
Опрос
  •   सखाराम परांजपे
  •   रामचंद्र घाडगे
  •   सदाशिवराव गोवंडे
  •   वरीलपैकी नाही
28 голосов


✍️HISTORY BY SACHIN SIR 📚योग्य विधाने ओळखा. अ)"जनसेवा घडेल अशी चित्रे काढा." असा महात्मा गांधींनी उपदेश दिला होता ब)कोल्हापूरात जबाबदार शासन पद्धतीची मागणी करणारी प्रजापरिषदेची चळवळ माधवराव खंडेराव बागल यांनी सुरू केली.
Опрос
  •   फक्त अ बरोबर
  •   फक्त ब बरोबर
  •   दोन्ही बरोबर
  •   दोन्ही चूक
21 голосов


✍️HISTORY BY SACHIN SIR 📚"कोणतेही हक्क आपणास भीक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकावून घेतले पाहिजेत." असे कोण म्हणाले होते?
Опрос
  •   लाला लजपतराय
  •   लोकमान्य टिळक
  •   अरविंद घोष
  •   दादाभाई नौरोजी
25 голосов


✍️HISTORY BY SACHIN SIR 📚25 ऑक्टोबर 1917 रोजी मुंबई इलाख्यातील बडोदा या शहरातून जागृती हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते?
Опрос
  •   हरिभाऊ चव्हाण
  •   श्रीपतराव शिंदे
  •   नाशिकचे भगवंत पाळेकर
  •   वरीलपैकी नाही
25 голосов


✍️HISTORY BY SACHIN SIR 📚विधान (A) महम्मद अली जीना यांनी काँग्रेस सोडली कारण (B) त्यांना काँग्रेस मधील गबाळ्या कपड्यातील हिंदुस्तानी बोलणारे सदस्य आवडले नव्हते.
Опрос
  •   (A) आणि (B) दोन्ही बरोबर आहेत व (B) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे
  •   (A) बरोबर आहे (B) बरोबर आहे परंतु ते (A) चे बरोबर स्पष्टीकरण नाही
  •   (A) चुकीचे आहे (B) चुकीचे आहे
  •   (A) बरोबर आहे (B) चुकीचे आहे
23 голосов


स्त्री ही नेहमी सर्वश्रेष्ठ असते.
- महात्मा फुले

💐 महिला दिनाच्या शुभेच्छा 💐




✍️

माणसांच्या कष्टाची क्षमता वाढवणारी एकच गोष्ट ती म्हणजे जबाबदारी!


💫✨


Репост из: BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
🟣 राज्यसेवा व गट ब मुख्य परीक्षा 2024

🟣 विश्लेषणात्मक स्पष्टीकरण बॅच 2.0

🟣 विषय : मराठी

🟣 विश्लेषणात्मक स्पष्टीकरण बॅच 1.0 चा लाभ 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

🟣 या बॅचमध्ये आयोगाचे 100 पेपर्स 2024 पासून 2011 पर्यंत प्रश्नपत्रिकानिहाय सोडवून घेतले जाणार आहेत.

🟣 ही बॅच PYQ ची आहे परंतु TOPICWISE नाही.

👉 या बॅचचे फायदे :

1) आयोगाच्या प्रश्नांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन विकसित होईल.

2) आयोगाचे प्रश्न सोडविताना वाटणारी भीती नष्ट होईल.

3) आयोगाचे प्रश्न सोडविताना संकल्पना / पाठांतर / ट्रिक्स यापैकी कशाला महत्त्व द्यायचे हे लक्षात येईल.

4) या बॅचमध्ये प्रत्येक प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण घेतले जाणार असल्याने मराठी या विषयाची संपूर्ण REVISION देखील होईल.

5) उत्तरे अचूक, जलद व सोप्या पद्धतीने काढता येतील.

5) मुख्य परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होईल.

🟣 सुरुवात : शनिवार, दि. 5 एप्रिल 2025

🟣 वेळ : सकाळी 7 : 00 ते 9 : 00

🟣 विश्लेषक : अमोल पाटील

🟣 या बॅच सोबत आयोगाच्या 100 प्रश्नपत्रिकांचा समावेश असलेली 2 पुस्तके मोफत मिळणार आहेत.

🟣 ज्या मध्ये 1000 पानांचा समावेश आहे. आयोगाच्या प्रश्नपत्रिका जशा आहेत तशा ( as it is ) छापण्यात आल्या आहेत.

🟣 ही बॅच ऑफलाईन व ऑनलाईन ( live ) स्वरूपात असणार आहे.

🟣 या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संपर्क करा.

🟣 7517345810 / 8180029385


🔰लोकमान्य टिळकांचा उद्योग🔰

(लातूर येथील कापड गिरणी)
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.instagram.com/reel/DG54fccMVA9/?igsh=YW5td21kdnRrNzhi


✍️HISTORY BY SACHIN SIR 📚महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेला 2 हजार रुपयांची देणगी दिली होती?
Опрос
  •   डिप्रेस्ड क्लास मिशन
  •   प्रार्थना समाज
  •   ब्राह्मणेत्तर पक्ष
  •   बहिष्कृत हितकारणी सभा
115 голосов


✍️HISTORY BY SACHIN SIR 📚"साउथ इंडियन लिबरल फेडरेशन" हे खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असे? बिनचूक पर्याय निवडा
Опрос
  •   जस्टीस पार्टी
  •   ॲन्टी होमरूल
  •   नॅशनल सोसायटी
  •   स्वदेशी इंडिया
82 голосов


✍️HISTORY BY SACHIN SIR 📚डिप्रेस्ड क्लास मिशन संस्थेचा तिसरा वर्धापन दिन 18 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबई टाऊन हॉलमध्ये साजरा झाला यावेळी खालीलपैकी कोण उपस्थित होते?
Опрос
  •   बडोद्याचे सयाजीराव गायकवाड
  •   सर नारायण चंदावरकर
  •   नामदार गोखले
  •   वरील सर्व बरोबर
79 голосов


✍️HISTORY BY SACHIN SIR 📚हिंदू महासभेचा अतिशय सनसनाटी कार्यक्रम म्हणजे साडेचार लाख ज्यांनी इस्लामचा स्वीकार केला होता आणि ज्यांना पूर्वीच्या धर्मात येण्याची इच्छा होती त्यांना पुन्हा धर्मात आणणे हा होता:
Опрос
  •   चौहान राजपूत
  •   राठोड राजपूत
  •   मलकाना राजपूत
  •   गौतम राजपूत
77 голосов


✍️HISTORY BY SACHIN SIR 📚योग्य विधान/ने ओळखा. अ)24 मार्च 1947 रोजी लॉर्ड वेव्हेलच्या ऐवजी माऊंटबॅटन आले व भारताचे व्हाईसरॉय झाले ब)3 जून 1947 रोजी त्यांनी भारताचे दोन स्वतंत्र व सार्वभौम भाग भारत व पाकिस्तान जाहीर केले.
Опрос
  •   केवळ अ
  •   केवळ ब
  •   दोन्ही
  •   एकही नाही
71 голосов




कभी कभी आपको जीवन में सबसे अच्छा पाने के लिए सबसे बुरे दौर से गुजरना पड़ता है।
╭─❀⊰


गट ब मुख्य परीक्षा 2025

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟢 महाराष्ट्राचा इतिहास
🟢 समाजसुधारक
🟢 आधुनिक भारत
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

⚠️ सर्व माहिती अँप मध्ये दिली आहे.

अँप लिंक:
👇🏻👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig


✍️HISTORY BY SACHIN SIR 📚"एका वर्षात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे लहान मुलाने बोलण्यासारखे आहे" अशी महात्मा गांधी यांच्यावर टीका कोणी केली होती?
Опрос
  •   सुभाषचंद्र बोस 
  •   चित्तरंजन दास
  •   आचार्य जावडेकर
  •   वरीलपैकी नाही
81 голосов


✍️HISTORY BY SACHIN SIR 📚मुंबईतील भूमिगत काँग्रेस संघटनेचे प्रमुख पुढीलपैकी कोण होते? अ)पुरुषोत्तम कानजी ब)सुरजी वल्लभदास क)रतनसी चापसी ड)पुरुषोत्तम त्रिकमदास
Опрос
  •   फक्त अ आणि ब
  •   अ ब आणि क
  •   फक्त ड
  •   वरील सर्व बरोबर
73 голосов

Показано 20 последних публикаций.