जावई 14 दिवसा पासुन सासुरवाडी मध्ये होता....
सासू : जावई बापू तूम्ही परत कधी जाणार आहात?
जावई : का?
सासू :- बरेच दिवस झाले तुम्हाला येवून..
जावई : तुमची मुलगी माझ्या घरी सहा सहा महिने राहते...
सासू : तिचं तिथं लग्न झालेलं आहे.
जावई : आणि मला काय तुम्ही अपहरण करून इथे आणलंय का?
😜😝😜😂😬