Mht Cet Notes MCQs
MHT CET (Maharashtra Common Entrance Test) हा महाराष्ट्र राज्यातल्या इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अॅग्रीकल्चर कोर्सेसमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी घेतला जाणारा एक अत्यंत महत्वाचा प्रवेश परीक्षा आहे.
✅ Exam Pattern:
・1. Physics आणि Chemistry (Group 1):
・एकूण 50 प्रश्न (प्रत्येक विषयासाठी 25)
・100 मार्क्...