Фильтр публикаций

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

8553)विल्यम हंटर कमिशन समोर कोणी साक्ष दिली ? (अ)लोकमान्य टिळक (ब) गोपाळ गणेश आगरकर (क) महात्मा फुले (ड) प्रा वामन शिवराम आपटे
Опрос
  •   1)ड व क
  •   2)ब क अ
  •   3)वरील सर्व
  •   4)अ व ब
1807 голосов

8552)गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ...............यांनी पुण्यात इ.स. १९३४ साली आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.
Опрос
  •   1)भास्करराव जाधव
  •   2)महर्षी शिंदे
  •   3)आचार्य अत्रे
  •   4)महर्षी कर्वे
1725 голосов

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

8551)...................यांनी ' जंगल बचाव , मानव बचाव ' आंदोलन सुरू केले .
Опрос
  •   1)सुखदेव बाबुराव उईके
  •   2)दामुअण्णा टोकेकर
  •   3)अनुताई वाघ
  •   4)बापूराव कृष्णाजी देशमुख
2469 голосов

8550)' कोसबाडच्या टेकडीवरून ' हा ग्रंथ कोणाचा आहे ?
Опрос
  •   1)ताराबाई मोडक
  •   2)अनुताई वाघ
  •   3)शांताबाई गोखले
  •   4)रमाबाई रानडे
2505 голосов

8549)पुण्यात राणी लक्ष्मीबाई मंडळाची स्थापना कोणी केली ? त्या सावरकरवादी विचारांच्या होत्या .
Опрос
  •   1)अरुणा असफअली
  •   2)शांताबाई गोखले
  •   3)बी अम्मा
  •   4)रमाबाई रानडे
2326 голосов

8548)1919 च्या कायद्यात एकूण किती कलमे होती ?
Опрос
  •   1)27
  •   2)47
  •   3)57
  •   4)37
2385 голосов

8547)साऊथबरो कमिटी समोर कोणी साक्ष दिली ? (अ) डॉ बाबासाहेब आंबेडकर (ब) लोकमान्य टिळक (क) महर्षी कर्वे (ड) महर्षी शिंदे
Опрос
  •   1)फक्त ब ड क
  •   2)फक्त ब क
  •   3)अ व ड
  •   4)वरील सर्व
2239 голосов

8546)...............या ठिकाणी ' ग्रंथोत्तेजक सभा ' स्थापन करण्यात आली होती.
Опрос
  •   1)हिंगणे
  •   2)मुंबई
  •   3)नाशिक
  •   4)पुणे
2720 голосов

8545).................या संस्थेस 1946 या वर्षी 50वर्षे पूर्ण झाली होती.
Опрос
  •   1)सार्वजनिक सभा
  •   2)प्रार्थना समाज
  •   3)रमाबाई असोसिएशन
  •   4)अनाथ बालिकाश्रम
2595 голосов

8544)..................रोजी भारत सेवक समाजाची स्थापना करण्यात आली.
Опрос
  •   1)17 मार्च 1905
  •   2)18 जुलै 1905
  •   3)12 जून 1905
  •   4)यापैकी नाही
2549 голосов

Показано 20 последних публикаций.