🔰MSDhulap.com🔰


Гео и язык канала: Индия, Маратхи
Категория: Новости и СМИ


MSDhulap.com चॅनल मध्ये आपले स्वागत आहे, येथे आम्ही सरकारी योजना,निवडक महत्वाच्या बातम्या आणि लेख सादर करणार आहोत.🔰
https://www.msdhulap.com

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Маратхи
Категория
Новости и СМИ
Статистика
Фильтр публикаций


⭕ *Farmer ID कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी आता शेतकरी ओळख क्रमांक दिनांक. १५.०४.२०२५ पासून अनिवार्य!*
https://www.msdhulap.com/farmer-id-mandatory-schemes/
—————————————








🔴 *Reminder⏰त्वरीत अर्ज करा!! Last Date : 15 एप्रिल 2025*

⭕ *PM Internship Scheme 2025 : पीएम इंटर्नशिप योजना - ; 10वी/12वी/ITI/ किंवा डिप्लोमाधारक उमेदवारांना सुवर्णसंधी!!!*
👇🏻
https://www.msdhulap.com/pm-internship-scheme/
—————————————






🔴 *Reminder⏰त्वरीत रेशन कार्ड आधार प्रमाणीकरण करा!! Last Date : 30 एप्रिल २०२५!!*

♋ *(Ration Card eKYC) : घरबसल्या रेशन कार्ड आधार प्रमाणीकरन (ई-केवायसी) कशी करायची? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !*
https://www.msdhulap.com/ration-card-ekyc/
—————————————

✅ *Ration Card eKYC Status : रेशन कार्ड आधार प्रमाणीकरण झाले आहे की नाही ते ऑनलाईन तपासा, अन्यथा स्वस्त धान्य होईल बंद!* 👇🏻
https://www.msdhulap.com/ration-card-ekyc-status/
—————————————






⭕ मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे!👇🏻
https://www.msdhulap.com/mukhyamantri-sahayata-nidhi/
—————————————


🔴 *Reminder⏰त्वरीत अर्ज करा!! Last Date : 15 एप्रिल 2025*

🏦 *Bank of Baroda Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा मध्ये 146 जागांसाठी भरती👇🏻*
https://www.msdhulap.com/bank-of-baroda-bharti-2025-03/
—————————————


'आपले सरकार' पोर्टलची सेवा नियमित व तांत्रिक देखभालीसाठी दि. १० ते १४ एप्रिल २०२५ अशी पाच दिवस बंद राहील. या कालावधीत #आपलेसरकार सेवा पोर्टलमार्फत दिली जाणारी कोणतीही सेवा उपलब्ध नसेल, असे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (#महाआयटी) द्वारे कळविण्यात आले आहे.
या काळात कार्यालयीन कामकाजाचा फक्त एक दिवस वगळता उर्वरित सर्व दिवस सार्वजनिक सुट्टीचे आहेत. राज्यातील सर्वसामान्य नागरिक, ग्रामीण आणि शहरी भागातील 'आपले सरकार' केंद्रचालक, 'सेतू' केंद्रचालक, संबंधित ग्रामपंचायती आणि शासकीय कर्मचारी यांनी या पूर्वसूचनेची नोंद घेण्यात यावी.


शिधापत्रिका_तपासणी_नमुना.pdf
245.9Кб
शिधापत्रिका तपासणी नमुना


अपात्र_शिधापत्रिका_मोहिम_राबविण्याबाबत.pdf
218.7Кб
⭕ *अपात्र शिधापत्रिका रद्द होणार; शाेधमाेहीम सुरू!*
https://www.msdhulap.com/apatra-shidhapatrika-shodh-mohim/
—————————————




🔴 *Reminder⏰त्वरीत अर्ज करा!! Last Date : 10 एप्रिल 2025*

🏥 *MPSC Medical Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 229 जागांसाठी भरती*

https://www.msdhulap.com/mpsc-medical-bharti-for-229-posts/
—————————————


मुख्यमंत्री_अन्नपूर्णा_योजना_GR_07_04_2025.pdf
390.5Кб
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अनुसूचित जमाती अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत उपलब्ध करुन देणेबाबत.GR 07-04-2025

🎯 *मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना : वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार! पहा योजनेसाठी कोण पात्र कोण अपात्र* 👇
https://www.msdhulap.com/mukhyamantri-annpurna-yojana/
—————————————


नानाजी_देशमुख_कृषि_संजीवनी_प्रकल्प,टप्पा_2_साठी_रू_1_00_कोटी_निधी.pdf
163.6Кб
सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प,टप्पा-2 साठी रू.1.00 कोटी निधी वितरित करण्याबाबत. GR 07-04-2025

🔘 *नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना* 👇🏻
https://www.msdhulap.com/pocra-yojana/
—————————————



Показано 20 последних публикаций.