|
महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार ०१ एप्रिल, २०२५|-३
मंत्रिमंडळ निर्णय• प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरासाठी मार्वल शासकीय कंपनीसाठी शक्ती प्रदत्त समिती स्थापन
• गडचिरोली जिल्ह्यात खनिकर्म प्राधिकरण स्थापन करण्यास मंजूरी
• बाईक टॅक्सीसाठी ॲग्रीगेटर धोरण जाहीर
• वडसा-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी ९४३ कोटी रुपयांचा निधी
• बीड जिल्ह्यातील ब्रम्हनाथ येळंब कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रुपांतरणास मान्यता
• बीडमधील टाकळगांव हिंगणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या बॅरेजमध्ये रुपांतरणास मान्यता
• बीड जिल्ह्यामधील निमगांव बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रुपांतरणास मान्यता
• नंदुरबार जिल्ह्यातील नागन प्रकल्पाच्या १६१ कोटी १२ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता
• नागपुरातील देवनगर सोसायटीची जागा रहिवास क्षेत्रात समाविष्ट
• मुरबाड तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान
https://mahasamvad.in/161074/ ➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद -
https://mahasamvad.in/ 👉🏽 एक्स -
https://twitter.com/MahaDGIPR 👉🏽 फेसबुक -
https://www.facebook.com/MahaDGIPR 👉🏽 इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/mahadgipr 👉🏽 युट्यूब -
https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR 👉🏽 टेलिग्राम चॅनल -
https://t.me/MahaDGIPR 👉🏽 डेलिहंट -
https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.