Репост из: MPSC Alerts
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ करिता उमेदवारांची हजेरी बुबुळ ओळख पडताळणी द्वारे नोंदविण्यात येणार असल्यामुळे उमेदवारांनी सकाळी ८.३० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे तसेच हजेरी नोंदविल्यानंतर थेट वर्गामध्ये जाणे बंधनकारक आहे अन्यथा आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजण्यात येईल.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts