मन्या : मला संस्कृत शिकवा.😎
पंडित : का...?🤔
मन्या : ती अप्सरांची भाषा आहे ना... मला स्वर्गात गेल्यावर समजली पाहिजे म्हणून शिकायची आहे.😉
पंडित : आणि जर तू नरकात गेलास तर...?🤔
मन्या : मला १००१ शिव्या येतात. मला त्याच काही टेन्शन नाही.🫣
😂🤣😂🤣😊