🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


🧨👇👇👇👇👇🧨
🧨 पोलीस भरती 2024 परीक्षा कट ऑफ...
◾️तुम्ही फॉर्म भरलेल्या जिल्ह्याचा Cuttoff बघा.
👇👇👇
https://t.me/+FDI_bkGJKBExNDll
https://t.me/+FDI_bkGJKBExNDll
https://t.me/+FDI_bkGJKBExNDll
https://t.me/+FDI_bkGJKBExNDll

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


2021 मधील PSI पदाची waiting list 2 लागली आहे.
यामुळे आता 2022 चा निकाल लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे...


♦️जागतिक आयुर्वेद परिषद 2024

👉ठिकाण - डेहराडून

👉आवृत्ती - 10 वी

👉परिषदेची थीम - "डिजिटल आरोग्य : एक आयुर्वेद दृष्टीकोन,"


♦️👉 मान्याचीवाडी देशात सर्वोत्तम ग्रामपंचायत ठरली.

♦️👉 वैशिष्ठ्यपूर्ण ग्राम म्हणून सर्वदूर लौकिक असलेल्या मान्याचीवाडी (ता. पाटण) (जि. सातारा) ग्रामपंचायतीला केंद्र सरकारच्या पंचायतीराज मंत्रालयातर्फे राष्ट्रीयस्तरावरील नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार आणि ग्रामऊर्जा स्वराज विशेष पुरस्कारही जाहीर झाला आहे.

♦️👉 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याहस्ते नवी दिल्लीमध्ये येत्या 11 डिसेंबर रोजी मान्याचीवाडीला या पुरस्कारांसह तब्बल अडीच कोटी रुपयांचे बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे.




MPSC राज्यसेवा 2025 चा पेपर UPSC धर्तीवर असेल.

जर तुम्ही 2025 ला लक्ष्य करत असाल तर PW MPSC WALLAH आणत आहे.

🏆  Sarvottam (सर्वोत्तम ): MPSC राज्यसेवा 2025 फाउंडेशन बॅच🔥 @5999/-
🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/17duk1nz

🏆 MPSC संग्राम 2.0 कंबाईन फाउंडेशन बॅच 2025🔥 @2999/-
🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/sysz68ij

🏆 Samarthya 3.0 (सामर्थ्य): MPSC  कंबाईन  प्रिलिम्स 2024 बॅच @ 🔥 @999/-
🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/exkdebxl


तुम्हाला किंमतीवर अधिक सूट हवी असल्यास MH1000 आणि MH500 कोड वापरा आणि तुम्हाला रु. 1000 ची अतिरिक्त सूट मिळेल.

CLASSES STARTING FROM 16th DECEMBER


📚...भगीरथ IAS अकॅडमी, पुणे...📚

🔥शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह मुख्य परीक्षेसाठी सर्वांना मोफत 💯🔥

राज्यसेवा मुख्य (26 एप्रिल)साठी

HR-HRD (GS-III)

दररोज सायंकाळी 05:30pm Youtube वर LIVE


🏅तन्वीर पाटील सर🏅
👉🏻राज्यसेवा 2021 रँक 14
जिल्हा उपनिबंधक Class-1
🏅HR- HRD स्कोअर - 109🔥

👉🏻राज्यसेवा 2020 रँक 15
विभाग अधिकारी मंत्रालय
🏅HR- HRD स्कोअर - 107🔥


YT Link:-
https://youtube.com/@bhagirathiasacademy3749?si=qea8A4LGtjZ0KYXd



⭕️Application Available On Play Store
      Bhagirath IAS Academy

📞संपर्क -
9970298197 , 9090906777

https://wa.me/+919970298197/?text


CONGRATULATIONS TO GUKESH, THE NEW WORLD CHAMPION 🏆

18 वर्षीय भारतीय स्टारने विद्यमान चॅम्पियन डिंग लिरेनला पराभूत करून सर्वात तरुण निर्विवाद बुद्धिबळ जगज्जेता बनला आहे 🇮🇳


🔥


Year Book 2025 Sample Copy.pdf
19.0Мб
#SampleCopy
#BestSeller

» Simplified Year Book 2025
» Sample Copy

पुस्तक सर्वत्र उपलब्ध झाले आहे...

Buy Online 👇
Simplified Store - Click Here
Amazon - Click Here

Contact :- 9423333181 | 9860910895


📚 सिम्प्लिफाईड Year Book 2025
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
👉 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले
      आहे.
👉 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क
      साधा आणि आपली प्रत राखून ठेवा...
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

» चालू घडामोडींसाठी One Stop
   Solution
» 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2024 च्या
   दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर
» 26 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
» नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिकचा
   वापर
» महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प व
  आर्थिक पाहणी अहवाल

●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
👉 Online Booking SIMPLIFIED PUBLICATION च्या अधिकृत Website वर उपलब्ध 👇


https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com


▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895


▪️ ENGLISH ▪️

🏆 EXAM PATTERN IS 'OUR PATTERN'
🏆 WE PRODUCE TOP SCORERS

👉 DOWNLOAD THE APP:
https://play.google.com/store/apps/details?id=com.mahesh.patil.shashwat.academy

शाश्वत अकॅडमी, पुणे
7875757252 / 7820847350


US President-Elect Donald Trump Is Time Magazine's "Person Of The Year"-2024


विनाकारण RTI अर्ज करता येणार नाही.


सुवर्ण_महोत्सवी_आदिवासी_पूर्व_माध्यमिक_शिष्यवृत्ती_सन_2024_2025.pdf
167.9Кб
सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सन 2024-2025 प्रस्ताव पाठविण्याबाबत.2.pdf

सोलापूर जिल्हा परिषद, सोलापूर
शिक्षण विभाग (प्राथमिक), जि.प.सोलापूर.


युवा प्रशिक्षण अंतर्गत नियुक्त शिक्षण सेवकांना नाही मानधन


महानगरपालिका_पद_सेवा_नियम_सुधारणा_समिती.pdf
1.0Мб
राज्यातील सर्व महानगरपालिकांमधील (बृहन्मुंबई वगळता) सेवाप्रवेश नियमांचा आदर्श मसुदा तयार करण्यासाठी समिती/अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आहे.


शिक्षक पद : उमेदवारांतर्फे युक्तिवाद पूर्ण


✍️ अविश्वासाची प्रक्रिया कशी असते?
वाचा आणि लक्षात ठेवा!

राज्यसभा नियम क्रमांक 91(2)
आणि 92


❇️ सभापतींविरुद्ध पहिलाच अविश्वास
धनखड यांच्या विरोधातील प्रस्तावाची नोटीस राज्यसभा महासचिवांना सादर

👉इतिहासातील पहिलाच प्रस्ताव
उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात त्यांना या पदावरून हटवण्याचे प्रस्ताव मांडण्यासाठी 14 दिवसांची नोटीस द्यावी लागते व तिला राज्यसभेच्या उपसभापतींनी मान्यता देणे आवश्यक असते.


कर्नाटक राज्याचे रहिवासी आहेत
महाराष्ट्राचे 18 वे राज्यपाल

कर्नाटकचे पहिले चीफ CM
कर्नाटकचे CM तसेच
भारताचे परराष्ट्रमंत्री

Показано 20 последних публикаций.