SAIMkatta


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.
जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


🎯पर्यावरण कायदे

🔷प्राणी क्रूरता अधिनियम (1960)


🔷वन्यजीव संरक्षण कायदाा (1972)


🔷जल प्रदूषण नियंत्रण कायदा( 1974)


🔷वन संरक्षण अधिनियम (1980)


🔷हवा प्रदूषण नियंत्रण कायदा (1981)


🔷पर्यावरण संरक्षण कायदा (1986 )


🔷राष्ट्रीय वनधोरणण (1988)


🔷जैवविविधता कायदा 2002


🔷राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006


🔷राष्ट्रीय जल धोरण, 2002


🔷राष्ट्रीय लवाद कायदा (2010)


🔰इतिहासातील महत्वाची वृत्तपत्रे

१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर


🔰वन लाइनर

🔷महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत- राहुल नार्वेकर


🔷महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशन होतात-


🔷विधिमंडळ सदस्य नसताना मिळालेले मंत्रीपद किती कालावधीसाठी वैध असते- सहा महिने


🔷सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणास आहे- संसद


🔷उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात- राष्ट्रपती


🔷अंदमान निकोबार केंद्रशासित प्रदेश कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेत होतो - कोलकत्ता


🔷राज्य प्रशासकीय लवादाचे अध्यक्षची नेमणूक कोण करतात - राष्ट्रपती


🔷भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापने संबंधित कलम कोणते आहे - ३२४


🔷मतपत्रिकेवर नोटा हा पर्याय केव्हापासून उपलब्ध करून देण्यात आला- २०१३


🔷राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली आहे - १२ ऑक्टोबर 1993


ग्राम_महसूल_अधिकारी_पदभरती_2023_36_उमेदवार_नियुक्ती_आदेश_.pdf
3.7Мб
Waiting list
#Pune तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) भरती 2023
36 उमेदवार नियुक्ती आदेश


🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta


🎯आंतरराष्ट्रीय पातळीवरील कप व खेळ

🔷 Davis Cup : टेनिस (पुरुष)

🔷Relience Cup: क्रिकेट

🔷Solheim Cup : गोल्फ (महिला)

🔷Sudirman Cup : बॅडमिंटन

🔷Sultan Azlan Shah Cup : हॉकी (पुरुष)

🔷Thomas Cup : बॅडमिंटन (पुरुष)

🔷Uber Cup : बॅडमिंटन (महिला)



🎯राष्ट्रीय पातळीवरील कप व खेळ

🔷आगा खान कप : हॉकी

🔷देवधर ट्रॉफी: क्रिकेट

🔷रणजी ट्रॉफी : क्रिकेट

🔷ध्यानचंद ट्रॉफी : हॉकी

🔷दुलीप ट्रॉफी : प्रथम श्रेणी क्रिकेट

🔷इराणी कप : क्रिकेट

🔷नेहरू ट्रॉफी : हॉकी


🎯🎯🎯स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta


🎯वन लाइनर

🔷 पहिला पूर्ण कार्यक्षम साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता आहे - लडाख

🔷भारतातील चौथे वर्ल्ड क्राफ्ट सिटी शहर कोणते ठरले आहे -
श्रींनगर

🔷पंकजा अडवानी कोणत्या खेळाशी संबंधित आहे - बिलियर्ड्स

🔷राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 कोठे आयोजित केला जाणार आहेत- स्कॉटलंड

🔷महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प कोणत्या नदीवर सुरू करण्यात आला आहे -वैनगंगा

🔷राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत- पाशा पटेल

🔷सरपंच पदासाठी वयाची किती वर्षे पूर्ण करावी लागतात - २१

🔷भारतातील पहिले धार्मिक थिम पार्क कोठे स्थापन करण्यात आले आहे - शिर्डी


Репост из: चालू घडामोडी अंतिम सत्य®
award .pdf
2.6Мб
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 2024 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार केले जाहीर

महाराष्ट्रातल्या स्वप्नील कुसाळे, सचिन खिलारी, दीपाली देशपांडे यांचा समावेश

राष्ट्रपती 17 जानेवारी 2025 रोजी पुरस्कार प्रदान करणार

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya


🎯 वन लाइनर

🔷महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री कोण आहेत - अशोक उईके


🔷भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत - गौतम गंभीर


🔷राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटास जाहीर करण्यात आला - अट्टम


🔷54 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास मतदान करण्यात आला- मिथुन चक्रवर्ती


🔷गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे -कपिल देव


🔷भारतातील पहिल्या एआय शिक्षिकेचे नाव काय आहे- आयरिस


🔷गुगलच्या ए आय चॅटबोट चे नाव काय आहे - बार्ड


🔷भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली आहे - १९५४


🎯वन लाइनर


◾महाराष्ट्राचे कृषिमंत्री कोण आहेत - माणिकराव कोकाटे


◾महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहेत - गणेश नाईक


◾सर्वाधिक सोन्याचा साठा असणाऱ्या पहिल्या किती देशात भारताचा सामावेश झाला आहे? - 10


◾कोणत्या देशाने 'बाल्ड ईगल' ला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे - अमेरिका


◾छायाचित्रकार बैजू पाटील यांना यांना कोणत्या कोणत्या देशाचा देशाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी 2024 पुरस्कार जाहीर झाला आहे - इंडोनेशिया


◾देशातील पहिला डिजिटल म्युझियम 'अभय प्रभावना' कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे - महाराष्ट्र



◾अनुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत- डॉ. अजितकुमार मोहंती



◾ICC 19 वर्षाखालील महिला टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2025 कोणत्या देशात होणार आहेत - मलेशिया


◾व्हि.के सिंग कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे - मिझोराम


◾WHO द्वारे मान्यताप्राप्त निरोगी शहर धुलीखेल कोणत्या देशातील आहे- नेपाल


Репост из: वनसेवक
VanRakshak jhalele Pepars sample copy (1).pdf
1.7Мб
🌳वन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व पदांच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक...

🔖वनरक्षक झालेले पेपर्स🔖

📣12991 वनसेवक परीक्षा अत्यंत उपयुक्त

📝Sample Copy📝
-----------------------------------------------
📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
----------------------------------------------------
📞📲📞संपर्क-9595382922


Репост из: वनसेवक
🌳वन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व पदांच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक...

🔖वनरक्षक झालेले पेपर्स🔖

📣12991 वनसेवक परीक्षा अत्यंत उपयुक्त

Special edition 2025
------------------------------------------------------
📝पुस्तकाची वैशिष्ट्ये📝

🌲महाराष्ट्र वनविभाग तसेच TCS प्रश्नसंचाचा समावेश असलेला पहिला आणि एकमेव प्रश्नसंच.

🌲महाराष्ट्र वनविभागतर्फे घेण्यात घेणाऱ्या सर्व पदांसाठी अतिशय उपयुक्त.

🌲महाराष्ट्र वनविभाग व्यतिरिक्त इतर TCS आणि IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
----------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
----------------------------------------------------
अधिक माहितीसाठी आणि समोरच्या अपडेटसाठी -https://t.me/VanSevak

📞📲📞संपर्क-9595382922




🔰CBAM करास भारताचा विरोध

👉CBAM म्हणजे काय

युरोपीयन युनियन्स कार्बन बॉर्डर अॅडजस्टमेंट मेकॅनिजम (EU-CBAM) ही नवी कररचना युरोपीयन युनियन लागू करत आहे. १ जानेवारी २०२६पासून ही व्यवस्था अंमलात येणार आहे. यानुसार युरोपीयन युनियनमध्ये इम्पोर्ट होणाऱ्या वस्तू आणि उत्पादनांवर उत्सर्जन कर आकारला जाणार आहे, यालाच CBAM असे नाव देण्यात आलेले आहे. युरोपीयन युनियनमध्ये इम्पोर्ट होणाऱ्या उत्पादानांवीर उत्सर्नजनांची माहिती द्यावी लागणार आहे आणि प्रमाणपत्र विकत घ्यावे लागणार आहेत. युरोपीयन युनियनचे मत असे आहे की यातून युरोपमध्ये उत्पादन घेणाऱ्या कंपन्या आणि युरोप बाहेर उत्पादन करणाऱ्या कंपन्या यांच्या 'लेव्हल प्लेअिंग फिल्ड' तयार होईल, तसेच इतर देशांतील कंपन्याना उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

भारताचा आक्षेप
भारत, चीन, दक्षिण आफ्रिका अशा विकसनशील राष्ट्रांनी CBAMला विरोध केला आहे. CBAM विकसनशील देशांच्या विकासात अडथळा ठरेल, अशी भारताची भूमिका आहे. CBAMचा भारताला फार मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत, याचे कारण म्हणजे भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीत युरोपीयन युनियनला होणाऱ्या निर्यातीचा वाटा २०.३३ टक्के इतका आहे, तर यातील २५.७ टक्के उत्पादने CBAMच्या चौकटीत येतात, त्यामुळे भारतासाठी आर्थिक दृष्टिकोनातून CBAM हा तोट्याचा व्यवहार ठरणार आहे

युरोपीयन युनियन कार्बन लिकेज थांबवण्यासाठीचे ओझे लहान आणि विकसनशील राष्ट्रांवर थोपवू पाहात आहे, अशी ही टीका होत आहे. हवामान बदलासाठी सर्वाधिक जबाबदार विकसित राष्ट्र आहेत, आणि त्यांनी विकसनशील राष्ट्रांना या आव्हानाशी लढण्यात मदत केली पाहिजे, ही भूमिका जगाने मान्य केलेली आहे. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (COP) मध्ये हा मुद्दा वारंवार मांडला जातो. पण CBAMमुळे या भूमिकेला हरताळ फासला जाणार आहे.

पॅरिस कराराच्या पूर्ततेसाठी आपण जे प्रयत्न करत आहोत, त्यात अशा प्रकारच्या एकतर्फी कृत्यांमुळे अडथळा निर्माण होत आहे. विकसनशील राष्ट्रांवर अधिक बोजा निर्माण न करता आंतरराष्ट्रीय व्यापारात सहकार्याची भावना निर्माण होईल आणि त्यातून कार्बनरहित दिशेने जाता येईल, अशा चेतनेची सध्या गरज आहे, अशी प्रतिक्रिया आफ्रिकन फ्युचर पॉलिसी हबचे कार्यकारी संचालक फातेन अग्गड यांनी व्यक्त केलेली आहे.




10th Pass
Eligible for RRB Level 1 Posts

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta


🎯🎯क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार

🔰 अर्जुन पुरस्कार (आजीवन)

1. सुचा सिंग (अॅथलेटिक्स)

2. मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा-स्विमिंग)

🔰द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी)

1. सुभाष राणा (पॅरा-शूटिंग)

2. दीपाली देशपांडे (शूटिंग)

3. संदीप सांगवान (हॉकी)

🔰द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी)

1. एस. मुरलीधरन (बॅडमिंटन)

2. अरमांडो ऍग्नेलो कोलाको (फुटबॉल)

🔰राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार

1. फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया

🔰मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी 2024

1. चंदिगड विद्यापीठ (एकूणच विजेते विद्यापीठ)

2. लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (प्रथम उपविजेते विद्यापीठ)

3. गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर (द्वितीय रनर अप विद्यापीठ)


💥💥आदिवासी विभाग वेळापत्रक

📝 लेखी परिक्षा दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहे


🔰2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकून इतिहास रचणारी भारताची अव्वल नेमबाज मनू भाकरसह चौघांना खेल रत्न पुरस्कार तर 32 जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर

🎯ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेले खेळाडू-

1. डी गुकेश (बुद्धिबळ)
2. हरमनप्रीत सिंग (हॉकी)
3. प्रवीण कुमार (पॅरा अॅथलेटिक्स)
4. मनू भाकर (शूटिंग)

🎯अर्जुन पुरस्कार जाहीर झालेले खेळाडू

1. ज्योती याराजी (अॅथलेटिक्स)
2. अन्नू राणी (अॅथलेटिक्स)
3. नीतू (बॉक्सिंग)
4. स्वीटी (बॉक्सिंग)
5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
6. सलीमा टेटे (हॉकी)
7. अभिषेक (हॉकी)
8. संजय (हॉकी)
9. जर्मनप्रीत सिंग (हॉकी)
10. सुखजित सिंग (हॉकी)
11. राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी)
12. प्रीती पाल (पॅरा अॅथलेटिक्स)
13. जीवनजी दीप्ती (पॅरा अॅथलेटिक्स)
14. अजित सिंग (पॅरा अॅथलेटिक्स)
15. सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा अॅथलेटिक्स)
16. धरमबीर (पॅरा अॅथलेटिक्स)
17. प्रणव सुरमा (पॅरा अॅथलेटिक्स)
18. एच होकातो सेमा (पॅरा अॅथलेटिक्स)
19. सिमरन जी (पॅरा अॅथलेटिक्स)
20. नवदीप (पॅरा अॅथलेटिक्स)
21. नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)
22. तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)
23. नित्य श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन)
24. मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)
25. कपिल परमार (पॅरा ज्युदो)
26. मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)
27. रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी)
28. स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)
29. सरबज्योत सिंग (शूटिंग)
30. अभय सिंग (स्क्वॉश)
31. साजन प्रकाश (पोहणे)
32.अमन (कुस्ती)


🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta



Показано 20 последних публикаций.