🚔 स्वप्न खाकीच 🚔


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Другое


👉👉 तयारी जोरात करा.🔥
ज्या मैदानात पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय माघारी फिरायचं नाही हा निर्णय घ्या..
एक युद्ध स्वतः विरुद्ध🥳🥳
Owner - @Studyay2
बाकी काही अडचण आली तर आम्ही आहेच.

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Другое
Статистика
Фильтр публикаций


राज्यपाल कोणास जबाबदार असतो ?
Опрос
  •   भारताचे राष्ट्रपती
  •   मुख्यमंत्री
  •   गृहमंत्री
  •   पंतप्रधान
1253 голосов




विधानपरिषदेतील किती सदस्य हे शिक्षण मतदान संघातून निवडले जातात ?
Опрос
  •   1/2
  •   1/12
  •   1/3
  •   1/7
1312 голосов




🌐चालू घडामोडी सराव पेपर क्रमांक -57

⭐️सर्व परीक्षेत मेरीट ठरवणारा घटक..💯🔥

गुण - 20

वेळ - 20 मिनिटे

आजचा सराव पेपर लिंक
👇👇

https://www.rayvila.com/g.php/240907182625
https://www.rayvila.com/g.php/240907182625

🔖 Admission open - 9373201377 या नंबर वर फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔴फ- 25/- रू . सरकारी नोकरी लागेपर्यंत साठी.

📍अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377




गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!  🙏🙏

आगामी दिवसात प्रत्येकाचं खाकीचं स्वप्न पूर्ण होऊ दे अशी कलेचा अधिपती गणराज गणपतीच्या चरणी प्रार्थना करूया.🙇‍♂🙇‍♀
   
सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा
💐💐💐💐




महाराष्ट्रातील रेल्वे एक्सप्रेस

1. सिंहगड एक्सप्रेस
- कुठून: पुणे
- कोठे: मुंबई

2. सिद्धेश्वर एक्सप्रेस
- कुठून: सोलापूर
- कोठे: मुंबई

3. हरिप्रिया एक्सप्रेस
- कुठून: कोल्हापूर
- कोठे: तिरूपती

4. महाराष्ट्र एक्सप्रेस
- कुठून: कोल्हापूर
- कोठे: गोंदीया

5. सह्याद्री एक्सप्रेस
- कुठून: कोल्हापूर
- कोठे: मुंबई

6. महालक्ष्मी एक्सप्रेस
- कुठून: कोल्हापूर
- कोठे: मुंबई

7. निजामुद्दीन एक्सप्रेस
- कुठून: गोवा
- कोठे: दिल्ली

8. डेक्कन क्विन
- कुठून: पुणे
- कोठे: मुंबई

9. प्रगती एक्सप्रेस
- कुठून: पुणे
- कोठे: मुंबई

10. इंद्रायणी एक्सप्रेस
- कुठून: मुंबई
- कोठे: पुणे-सोलापूर

11. राजधानी एक्सप्रेस
- कुठून: मुंबई
- कोठे: नवी दिल्ली

12. चेन्नई एक्सप्रेस
- कुठून: मुंबई
- कोठे: पुणे-चेन्नई

13. गितांजली एक्सप्रेस
- कुठून: मुंबई
- कोठे: कोलकाता

14. आझाद हिंद एक्सप्रेस
- कुठून: पुणे
- कोठे: हावडा

15. तुतारी (राज्यराणी) एक्सप्रेस
- कुठून: दादर
- कोठे: सावंतवाडी

16. मत्सगंधा एक्सप्रेस
- कुठून: मुंबई एलटीटी
- कोठे: मेंगलोर

17. गोल्डन टेंपल मेल
- कुठून: मुंबई

- कोठे: अमृतसर

Join : @Swapn_khakich




🚨पोलीस भरती सरावपेपर क्रमांक -302🚨

परीक्षेत यश हवे असेल तर सरावाला पर्याय नाही
💯💯

➡️ गुण - 100

➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट

➡️आज
चाराव पेपर लिं👇👇👇

h
ttps://ww/b>w.rayvila.com/g.php/240905002151
https://www.rayvila.com/g.php/240905002151

➡️सराव पेपरच्या प्रथम 100 विद्यार्थ्यांची नावे  चॅनेल  वर टाकण्यात येतील.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌Admission open - 9373201377 या नंबर
रून आपले नाव आणि जिल्हा टाका.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
( पोलीस भरती प्रक्रिया संपेपर्यंत साठी/)

📍अधिक माहिती साठी - 😔
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
➖➖➖➖➖➖➖➖➖
📚 सर्व प्रश्नाचे स्पष्टीकरण टाकले आहे वाचून घेत चला.




महाराष्ट्रातील रेल्वे एक्सप्रेस

1. सिंहगड एक्सप्रेस
- कुठून: पुणे
- कोठे: मुंबई

2. सिद्धेश्वर एक्सप्रेस
- कुठून: सोलापूर
- कोठे: मुंबई

3. हरिप्रिया एक्सप्रेस
- कुठून: कोल्हापूर
- कोठे: तिरूपती

4. महाराष्ट्र एक्सप्रेस
- कुठून: कोल्हापूर
- कोठे: गोंदीया

5. सह्याद्री एक्सप्रेस
- कुठून: कोल्हापूर
- कोठे: मुंबई

6. महालक्ष्मी एक्सप्रेस
- कुठून: कोल्हापूर
- कोठे: मुंबई

7. निजामुद्दीन एक्सप्रेस
- कुठून: गोवा
- कोठे: दिल्ली

8. डेक्कन क्विन
- कुठून: पुणे
- कोठे: मुंबई

9. प्रगती एक्सप्रेस
- कुठून: पुणे
- कोठे: मुंबई

10. इंद्रायणी एक्सप्रेस
- कुठून: मुंबई
- कोठे: पुणे-सोलापूर

11. राजधानी एक्सप्रेस
- कुठून: मुंबई
- कोठे: नवी दिल्ली

12. चेन्नई एक्सप्रेस
- कुठून: मुंबई
- कोठे: पुणे-चेन्नई

13. गितांजली एक्सप्रेस
- कुठून: मुंबई
- कोठे: कोलकाता

14. आझाद हिंद एक्सप्रेस
- कुठून: पुणे
- कोठे: हावडा

15. तुतारी (राज्यराणी) एक्सप्रेस
- कुठून: दादर
- कोठे: सावंतवाडी

16. मत्सगंधा एक्सप्रेस
- कुठून: मुंबई एलटीटी
- कोठे: मेंगलोर

17. गोल्डन टेंपल मेल
- कुठून: मुंबई
- कोठे: अमृतसर

Join : @Swapn_khakich


🌐चालू घडामोडी सराव पेपर क्रमांक -55

⭐️सर्व परीक्षेत मेरीट ठरवणारा घटक..💯🔥

गुण - 20

वेळ - 20 मिनिटे

आजचा सराव पेपर लिंक
👇👇

https://www.rayvila.com/g.php/240906181335
https://www.rayvila.com/g.php/240906181335

🔖 Admission open - 9373201377 या नंबर वर फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा टाका.

🔴ी - 25/- रू . सरकारी नोकरी लागेपर्यंत साठी.

📍अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377


कलम 243 - I कशाशी संबंधित आहे ?
Опрос
  •   लख्यांचे परीक्षण
  •   वित्त आयोग
  •   निवडणूका
  •   अधिकार, प्राधिकार, जबाबदाऱ्या
3953 голосов


राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करते ?
Опрос
  •   राज्य सरकार
  •   केंद्र सरकार
  •   राष्ट्रपती
  •   राज्यपाल
3865 голосов


देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे?
Опрос
  •   (A) महाराष्ट्र
  •   (B) पश्चिम बंगाल
  •   (C) राजस्थान
  •   (D) केरळ
3710 голосов


चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरविणारा जगातील दुसरा देश कोणता. ?
Опрос
  •   जपान
  •   रशिया
  •   भारत
  •   अमेरिका
3811 голосов




सह्याद्री पर्वतामधील प्रमुख शिखरे

1. कळसुबाई
- जिल्हा: अहमदनगर
- उंची: 1646 मी.

2. साल्हेर
- जिल्हा: नाशिक
- उंची: 1567 मी.

3. महाबळेश्वर
- जिल्हा: सातारा
- उंची: 1438 मी.

4. हरिश्चंद्रगड
- जिल्हा: अहमदनगर
- उंची: 1424 मी.

5. सप्तश्रृंगी
- जिल्हा: नाशिक
- उंची: 1416 मी.

6. तोरणा
- जिल्हा: पुणे
- उंची: 1404 मी.

7. राजगड
- जिल्हा: पुणे
- उंची: 1376 मी.

8. अस्तंभा
- जिल्हा: नंदुरबार
- उंची: 1325 मी.

9. त्र्यंबकेश्वर
- जिल्हा: नाशिक
- उंची: 1304 मी.

10. ताम्हीणी
- जिल्हा: पुणे
- उंची: 1226 मी.

11. मकरंदगड
- जिल्हा: सातारा
- उंची: 1236 मी.

12. तौला
- जिल्हा: नाशिक
- उंची: 1231 मी.

13. पाचगणी
- जिल्हा: सातारा
- उंची: 1293 मी.

14. विशालगड
- जिल्हा: कोल्हापूर
- उंची: 1130 मी.

15. चिखलदरा
- जिल्हा: अमरावती
- उंची: 1113 मी.

Join : @Swapn_khakich

Показано 20 последних публикаций.