eMegaBharti


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


आगामी काळात महाराष्ट्रात होणाऱ्या मेगाभर्ती साठी स्पेशल चॅनेल.
नक्की जॉईन करा.

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


Репост из: MPSC Maharashtra
PTS 2025 Schedule.pdf
2.4Мб
🌟 *UPSC पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2025* 🌟
📚 *ऑफलाईन + ऑनलाईन कार्यक्रम*

*हिंदी व इंग्रजी माध्यमात उपलब्ध!*
📝 74 टेस्ट्स – विषयनिष्ट, परिपूर्ण अभ्यासक्रम आधारित व CSAT टेस्ट्ससह!

✨ *विशेष ऑफर!*✨
*31 डिसेंबरपर्यंत नावनोंदणी केल्यास ₹1,000 ची सूट!*
💸 फक्त *₹3,999* /- (मूळ किंमत ₹4,999/-).
*FIRST50* कोड वापरा.

*टेस्ट सीरिज ची वैशिष्टे*
✔ 74 परिपूर्ण टेस्ट्ससह संपूर्ण अभ्यासक्रम कव्हरेज.
✔ अद्ययावत UPSC पॅटर्ननुसार प्रश्नांची रचना.
✔ करंट अफेअर्सची सखोल तयारी.
✔ तुमच्या गतीनुसार लवचिक वेळापत्रक.

🖋 कार्यक्रमाचे तपशील:
📍 *ठिकाण (ऑफलाईन):* SRIRAM's IAS, चंद्रशोभा अपार्टमेंट, मोदी गणपती मंदिराजवळ, नारायण पेठ, पुणे
📌 *Google Maps लिंक:* https://maps.app.goo.gl/eLQxAth6R4sYxFxUA

📞 संपर्क: *096890 00979*

🎯 *SRIRAM's IAS सोबत तुमच्या यशाची शाश्वती मिळवा!*
UPSC तयारीसाठी सर्वाधिक विश्वासार्ह टेस्ट सिरीजमध्ये सामील व्हा.
सीट्स मर्यादित आहेत – ही संधी गमावू नका!


Репост из: MPSC Maharashtra
उमाई अकॅडमी, पुणे.

UPSC/MPSC मुख्य परीक्षा स्पेशल

मराठी साहित्य (वैकल्पिक विषय)

Online Recorded Batch

मोफत कार्यशाळा

मार्गदर्शक: विवेक पाटील सर

नावनोंदणी आवश्यक

Contact: 9822073599 / 7972599155

जॉईन करा @eMahaMPSC


Репост из: MPSC Maharashtra
राज्यसेवा_मुख्य_सूक्ष्म_विश्लेषण_.pdf
2.0Мб
🟣 राज्यसेवा मुख्य परीक्षा

🟣 2016 ते 2024

🟣 सूक्ष्म विश्लेषण

🟣 पेपर क्रमांक : 2

🟣 विषय : मराठी

🟣 विश्लेषक : अमोल पाटील


Репост из: MPSC Maharashtra
🟣 गट ब व क परीक्षा 2025

🟣 PSI | STI | ASO | SR | ESI | TA | II | TA | CLERK | BELIF | AMVI

🟣 वरील सर्व पदांकरिता

🟣 INTEGRATED BATCH ( एकिकृत बॅच )

🟣 पूर्व | मुख्य | मुलाखत

🟣 परीक्षेच्या सर्व टप्प्यांचे व सर्व विषयांचे परीक्षाभिमुख मार्गदर्शन

🟣 सुरुवात : बुधवार , 4 डिसेंबर 2024

🟣 वेळ : संध्याकाळी 6 वाजता.

🟣 दररोज दोन तासांची दोन lectures

🟣 बॅच कालावधी : 1 वर्ष

🟣 पुण्यातील नावाजलेल्या, तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन

🟣 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात

🟣 विद्यार्थ्यांना मुख्य ( अंतिम )परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे ध्येय असलेली बॅच

🟣 विद्यार्थ्यांचे वेळोवेळी समुपदेशन

🟣 मार्गदर्शक टीम : एन. श्याम | अभिजीत राठोड | अमोल पाटील | सचिन गुळीग | संदीप जगदाळे | राहुल देशमुख | सुरेश बागल | राणी जैन | भूषण धूत | प्रतिक बाबर |

🟣 2025 ची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही जाहिरात नक्की पोहचवा.

पत्ता : बी. एन. अकॅडमी , इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे

🟣 आमचा संपर्क : 7517345810 / 8180029385

🟣 App Link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil


Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
विजयादशमी दसरानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!.....

@eMPSCKatta


Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
उद्योगसूर्य भारतरत्न रतन टाटा यांना @eMPSCkatta परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली


Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

जॉईन करा- @eMPSCKatta


Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
Male rank.pdf
688.5Кб
राज्य उत्पादन शुल्क

Rank नुसार यादी

पुरुष उमेदवार फक्त

जॉईन करा- @eMPSCKatta


Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
5_6330254651492929459.pdf
453.8Кб
राज्य उत्पादन शुल्क

Rank नुसार यादी

महिला उमेदवार फक्त


जॉईन करा- @eMPSCKatta


Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
b8fd93a3-ef12-4e1a-b3cb-63113c0ecfd6.pdf
60.8Кб
Tax Assistant
skill test result

जॉईन करा- @eMPSCKatta


Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
7d4f7121-4167-4b7a-97cf-d52eab575977.pdf
326.1Кб
जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

जॉईन करा- @eMPSCKatta


Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
जा.क्र. 414/2023 कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दिनांक 1 डिसेंबर, 2024 रोजी आयोजित करण्यात येईल.

जॉईन करा- @eMPSCKatta


Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
बेकायदेशीर हालचालींमुळे आज 28 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून भारतात टेलिग्रामवर बंदी घालण्याची शक्यता आहे.

कृपया आपले @eMPSCKatta चे WhatsApp चॅनेल तात्काळ जॉईन करून ठेवा.

https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c


Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!


Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
भारतीय स्वतंत्र दिवस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा....!

Join - @eMPSCKatta


Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯


Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा उपयुक्त

इतिहास IMP Facts Part 1

2 ऑगस्ट सायंकाळी 7:00 वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

https://youtu.be/KnhYH1w62zc


Репост из: SpardhaGram
अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर PSI पदाला  गवसणी

शुभम पाटील (2022, 20 वी रँक)

@SpardhaGram कडून खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीच्या शुभेच्छा....!


Репост из: Jobkatta.in
b2759f64-e275-4616-94b6-74168ba426ca.pdf
368.0Кб
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta


Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
5_6104994062178193048.pdf
155.6Кб
मातंग सजमाच्या विकासासाठी ' आर्टी ' ची स्थापना होणार

Показано 20 последних публикаций.

5 892

подписчиков
Статистика канала