INSIGHT MPSC (@insightmpsc) on X
पेसा क्षेत्रातील परीक्षा वेळापत्रक जाहीर करायला ग्रामविकास विभागाला काहीही अडचण नाही.@girishdmahajan
पुरवठा निरिक्षक निकाल जाहीर करायला आता काय पुतीन ची permission पाहिजे का ? @ChhaganCBhujbal
जलसंपदा विभाग निकाल जाहीर करायला @Dev_Fadnavis तुम्ही परवानगी देत नाही म्हणे?
#पेसा