🎂 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आजम सर! 🎉
विद्यार्थ्यांचा फोन आला की मदतीला धावणारे,
परीक्षा झाली की अचूक Cut-Off चा अंदाज सांगणारे,
आणि मैत्री निभावायची तर अगदी श्रीकृष्णासारखी! ❤️
स्पर्धा परीक्षेच्या हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास आणि मित्रांच्या मनातील हक्काचं नाव — आजम शेख सर! 💐
Happy Birthday Ajam Sir! 🎂👑
आपली मैत्री आणि मार्गदर्शन असेच कायम राहो! ❤️