*अक्षर मानव*
*मोफत ऑनलाईन उन्हाळी शिबीर*
दि.17, 18, 19 मे 2024
_शाळा - कॉलेजच्या चक्रापासून, जिवनाच्या निरंतर रहाटगाड्यापासून, व्हॉट्स ॲप - इंस्टा - रिल पासून दूर घेऊन जाणारे हे शिबीर आपल्या बुध्दीला सकस शिदोरी देणारे ठरणार आहे. विचारांची घुसळण होऊन, शंकांचे निरसन होऊन, सुसंवाद घडून जरा डोकं शांत होणार आहे._
वयोगट: खास शाळा - कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी (वय १० वर्षापुढील) ( इच्छुक कुणीही- सर्वांसाठी खुले -प्रवेश फी नाही )
नोंदणीसाठी लिंक :
https://chat.whatsapp.com/Ja68dmEQ6zWJNqqPxKFdRc