MPSC


Гео и язык канала: Индия, Маратхи
Категория: Образование


Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Маратхи
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций


जा.क्र.125/2023 महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा-2023 च्या मुलाखत क्रमांक 181 ते 200 व 561 ते 600 वरील उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


जा. क्र ००९/२०२३ रेशीम विकास अधिकारी, राज्य रेशीम सेवा, श्रेणी-1,गट-ब - SEBC/OBC आरक्षणासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 20 जानेवारी 2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8


जा. क्र. ०२३/२०२३ सहायक आयुक्त (समाज कल्याण), गट अ व जा. क्र. १३२/२०२३ सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी चाळणी परीक्षेची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकती सादर करण्याकरीता दि. 6 जानेवारी 2025 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


जा. क्र. ०३०/२०२३ तालुका क्रीडा अधिकारी, गट ब व जा. क्र. २५८/२०२३ सहायक प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचार शास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा, गट ब संवर्गांच्या मुलाखती अनुक्रमे दि. २८, २९ जानेवारी २०२५ व ३० जानेवारी २०२५ रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


जा. क्र. ०५५/२०२२ सहायक प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र कृषि प्रशासकीय सेवा, गट-ब- शिफारस यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी व निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#


जा.क्र. ०१४/२०२४ सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, (Obstetrites & Gynecology) नवनिर्मीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ, (धाराशीव)- शिफारस यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी व निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#


जा. क्र. २४५/२०२३ सहायक प्राध्यापक-विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा, जा. क्र. ००५/२०२४ सहायक प्राध्यापक, आयसीसीयू औषध वैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी - व जा. क्र. ०२८/२०२४ सहयोगी प्राध्यापक- बधिरीकरणशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


जा. क्र. 125/2023 महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी आयोजित 181 ते 200 या मुलाखत क्रमांकाच्या उमेदवारांच्या मुलाखती पुढ़े ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


जा. क्र. १२७/२०२३ प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब, आयुष्य संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग - SEBC / OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: 16 जानेवारी 2025


जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ - वैद्यकीय अहवालासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


सरळसेवा भरतीमधील विविध संवर्गाकरिता वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यास संधी देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#


जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#


जा.क्र. ०२३/२०२३ सहायक आयुक्त , समाज कल्याण व तत्सम गट-अ व जा.क्र. १३२ /२०२३ सहायक संचालक/ संशोधन अधिकारी /प्रकल्प अधिकारी -गट अ - लेखनिक / भरपाई वेळेकरिता पात्र उमेदवारांची अंतिम सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102


जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लेखी परीक्षेचा निकालामधील उर्वरित पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11


जा. क्र. 011/2024 सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ या संवर्गाचा मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#


जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- ६ जानेवारी २०२५

जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ - सुधारित दिनांक:- २ फेब्रुवारी २०२५

जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४- सुधारित दिनांक:- ४ मे २०२५


जा. क्र. 133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.


जा. क्र. 266/2023 सहयोगी प्राध्यापक, औषधशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ संवर्गाची शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.


जा. क्र. ०९०/२०२३, २६३/२०२३, ३५२/२०२३, ००१/२०२४, ००२/२०२४ व ००४/२०२४ - संवर्गाच्या भरतीचे अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


जा. क्र. ०९१/२०२४ संचालक, सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर, गट अ - संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-1
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Показано 20 последних публикаций.