Police bharti guru 📚📒


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Образование


❇️पेज वर जे पोस्ट होईल ते सर्व महत्वाचे असेल.
❇️पोलीस भरती,वनरक्षक,तलाठी,MPSC,SSC GD, अग्नीवीर सर्व परीक्षांचे उत्तम मार्गदर्शन व नोट्स अपडेट मिळतील ..🎯🎯
🚨एकदा left झाले की ब्लॉक केले जाईल म्हणजे पुन्हा चॅनल जॉईन करता येणार नाही🚫

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций


🙌🏼💯


नायजेरियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना नायजेरियाने 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर' (GCON) या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

यापूर्वी हा सन्मान फक्त राणी एलिझाबेथ यांना मिळाला होता. म्हणजेच, हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे दुसरे परदेशी नेते आहेत.
हा पंतप्रधान मोदींचा 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.


लक्षात ठेवा


🎯 नवी दिल्लीत पहिल्या बोडोलैंड महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले आहे ? 𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 𝗕𝗛𝗔𝗥𝗧𝗜 𝗚𝗨𝗥𝗨🎖
Опрос
  •   A नरेंद्र मोदी
  •   B पंकज त्रिपाठी
  •   C अरविंद कुमार
  •   D राजनाथ सिंघ
6052 голосов


🎯 जोहान्सबर्ग येथे चौथ्या आणि अंतिम टी 201 सामन्यात कोणत्या देशाने विजेतेपद जिंकलेले आहे ? 𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 𝗕𝗛𝗔𝗥𝗧𝗜 𝗚𝗨𝗥𝗨🎖
Опрос
  •   A दक्षिण आफ्रिका
  •   B भारत
  •   C वेस्ट इंडीज
  •   D पाकिस्तान
5394 голосов


🎯 पुरुषांच्या T201 मध्ये भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज कोण बनला आहे ? 𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 𝗕𝗛𝗔𝗥𝗧𝗜 𝗚𝗨𝗥𝗨🎖
Опрос
  •   A जसप्रीत बुमराह
  •   B रवी बिश्नोई
  •   C अर्शदीप सिंग
  •   D अक्षर पटेल
5456 голосов


🎯 आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ? 𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 𝗕𝗛𝗔𝗥𝗧𝗜 𝗚𝗨𝗥𝗨🎖
Опрос
  •   A १३ नोव्हेंबर
  •   B २० नोव्हेंबर
  •   C १५ नोव्हेंबर
  •   D १७ नोव्हेंबर
5455 голосов


🛑  १७ नोव्हेंबर महत्त्वाचे चालू घडामोडी


वरील गोष्टी लक्षात ठेवा


🛑 स्पर्धात्मक चालू घडामोडी सराव टेस्ट

🏆 सर्वानी आवर्जून टेस्ट सोडवा. टेस्ट 10 गुणांची असेल.

✅ टेस्ट सोडविण्यासाठी लिंक - 🫵
https://bhartiwalabhau.com/current-affairs-test-चालू-घडामोडी-सराव-चाचण-2/

✅ टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी लिंक
https://t.me/police_bharti_guru


💁‍♂️ पहिला विकल्प हा कर्मवीर एमपीएससी क्लासेस लातूर
Priority Number-1
KARMVEER MPSC CLASSES, LATUR

🔰 लेखी परीक्षा तसेच मैदानी 6 महिने मोफत प्रशिक्षण
🔰 ₹60000/- विद्यावेतन
🔰पुस्तक संच साठी एकरकमी ₹12000/-
🔰 दोन ट्रॅकसूट जोड
🔰 दोन रनिंगशूज जोड
🔰 मोफत पुस्तक संच
🔰 आणखी बरच काही

चला तर मग आत्ताच निवडा सर्वांनी कर्मवीर एमपीएससी क्लासेस लातूर
8888345149,9822585838


🛑 मराठी व्याकरण शब्दांच्या जाती सराव टेस्ट

🏆 सर्वानी आवर्जून टेस्ट सोडवा. टेस्ट 25 गुणांची असेल.

✅ टेस्ट सोडविण्यासाठी लिंक - 🫵
https://bhartiwalabhau.com/मराठी-व्याकरण-शब्दांच्य-2/

✅ टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी लिंक
https://t.me/police_bharti_guru


🫵 न सफर डरता है, न सफर थकता है!
ये खौफ है मुकाम का, ये सारी रात जगाता है!!

🛑 स्पर्धात्मक चालू घडामोडी सराव टेस्ट

🏆 सर्वानी आवर्जून टेस्ट सोडवा, टेस्ट 10 गुणांची असेल.

✅ टेस्ट सोडविण्यासाठी लिंक - 🫵
https://bhartiwalabhau.com/current-affairs-test-चालू-घडामोडी-सराव-चाचण/

✅ टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी लिंक
https://t.me/police_bharti_guru


🎯 एलिक्स डिडियर फिल्स-आइम हे कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत ? 𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 𝗕𝗛𝗔𝗥𝗧𝗜 𝗚𝗨𝗥𝗨🎖
Опрос
  •   A जपान
  •   B हैती
  •   C मलेशिया
  •   D ऑस्ट्रेलिया
6275 голосов


🎯 नुकताच परराष्ट्र सचिव म्हणून कोणाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे ? 𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 𝗕𝗛𝗔𝗥𝗧𝗜 𝗚𝗨𝗥𝗨🎖
Опрос
  •   A सुमन बेरी
  •   B एस जयशंकर
  •   C विक्रम मिसरी
  •   D सीएस शेट्टी
6457 голосов


🎯 आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ? 𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 𝗕𝗛𝗔𝗥𝗧𝗜 𝗚𝗨𝗥𝗨🎖
Опрос
  •   A १० नोव्हेंबर
  •   B १२ नोव्हेंबर
  •   C १४ नोव्हेंबर
  •   D १६ नोव्हेंबर
6302 голосов


🎯 ......... आणि SoftBank पायलट जगातील पहिले AI आणि 5G दूरसंचार नेटवर्कवे प्रायोगिक तत्त्वावर काम केले आहे ? 𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 𝗕𝗛𝗔𝗥𝗧𝗜 𝗚𝗨𝗥𝗨🎖
Опрос
  •   A Nvidia
  •   B Microsoft
  •   C Nokia
  •   D Airtel
6068 голосов


🛑  १६ नोव्हेंबर महत्त्वाचे चालू घडामोडी


🙌🏼💯


अकॅडमी च्या निर्णयाला आपन काही अडचणींमुळे काही दिवस स्थगिती देत आहोत फक्त विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको म्हणून हा निर्णय घेतलेला आहे

काही दिवसात आम्ही तुम्हाला पुढील अपडेट देऊ

Показано 20 последних публикаций.