🛑🛑🛑
Very Important About Exam Center🛑🛑🛑
IBPS PO परीक्षेसाठी काही विध्यार्थांचे Exam Center असे आले आहेत जेथे नेहमीच विध्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो, ज्यामुळे वर्षभराची मेहनत वाया जाण्याची शक्यता असते , त्यापैकीच एका Center वर काल परवा Skill Test चा गोंधळ झाला होता.
अशा प्रकारचे सर्व Center जोपर्यंत चांगल्या Systems आणि पुरेशी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत Ban झालेच पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि यासाठी आम्ही Background ला प्रयत्न सुद्धा करत आहोत, परंतु IBPS PO Pre परीक्षा पुढील 4 दिवसांत असल्याने यात बदल होणे सध्या तरी अवघड दिसत आहे त्यासाठी विध्यार्थ्यांनी जर IBPS ला जास्तीत जास्त प्रमाणात Create a Complaint register केली तर यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.
तरी स्वतःच्या भविष्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या Link वर जास्तीत जास्त Complaint नोंदवा.
एकीचे बळ नक्कीच दिसेल.
✅
Link for Complaint- https://cgrs.ibps.in/open.php
🗓 Issue Summary:- Subject for Change in incompatible exam center for IBPS PO Pre exam.✅टीप-जरी तुमची exam नसेल तरी तुमचा मागील अनुभव टाका, आज तुम्ही इतरांना मदत केली तर उद्या तुम्हाला सुद्धा कुणी मदत करेल.