16 Feb, 15:36
15 Feb, 10:03
15 Feb, 05:09
14 Feb, 14:32
13 Feb, 14:06
11 Feb, 21:05
11 Feb, 15:36
11 Feb, 09:41
11 Feb, 09:29
9 Feb, 14:14
9 Feb, 07:10
1.रोहिडखोरे: निरा नदीच्या खोऱ्यात असून त्याच्या दोन तरफा होत्या भोर (22 गावे) आणि उत्रवळी (20 गावे).
2.हिरडस मावळ : नीरेच्या खोऱ्याच्या काही भागात वसले आहे.(५१ गावे)
3.वेळवंड खोरे : वेळवंडी नदीच्या खोऱ्यात वसले होते.(३३ गावे)
4.गुंजण मावळ : गुंजवणी नदीच्या खोऱ्यात आहे.(८१ गावे)
5.कानद खोरे: कानंदी नदीच्या खोऱ्यात(३३ गावे)
6.मोसे खोरे : मोशीच्या खोऱ्यात (71 गावे)
7.मुठे खोरे : मुठा नदीच्या खोऱ्यात वसले आहे.(१९ गावे)
8.पौड खोरे : मुळा नदीच्या खोऱ्यात वसले असून (८२ गावे) त्याच्या तीन तरफा होत्या. गिन्हे (40 गावे), ताम्हणखोरे(11 गावे) आणि कोरबारसे (28 गावे). याशिवाय इतर चार गावे होती.
9.पवन मावळ : पवना नदीच्या खोऱ्यात वसले असून त्याच्या शिंदे (37 गावे)आणि घारे (43 गावे) अशा दोन तरफा होत्या.
10.नाणे मावळ : इंद्रायणी नदीच्या खोऱ्यात (89 गावे)
11.खेडेबारे : शिवगंगा नदीच्या खोऱ्यात (४२ गावे)
12.कर्यात मावळ : पुणे परगण्याचीच एक तरफ म्हणजे कर्यात मावळ (३६ गावे).शाहजी राजांनी शिवाजी राजांना कर्यात मावळाचा पोटमुकासा करून दिला होता.
8 Feb, 06:59
8 Feb, 05:17
5 Feb, 15:24
5 Feb, 07:10
4 Feb, 05:44