🔴🔴मार्केट अपडेट, 09/08/2024🟢🟢
🔹निफ्टी-
23970 पुढचा क्विक सपोर्ट राहील तसेच 24230 क्विक रेजिस्टन्स हा ब्रेक केला तर 24370 च्या दिशेने जाईल.
🔹बँक निफ्टी -
49700 क्विक सपोर्ट राहील आणि 50400 रेजिस्टन्स.
🔹फिन निफ्टी-
22660 क्विक सपोर्ट असेल त्याखाली 22500 महत्त्वाचा आणि स्ट्रॉंग सपोर्ट तसेच तेवीस हजार वीस रेजिस्टन्स राहील.
📉मार्केट सध्या चांगल्या प्रॉफिट बुकिंग ची तयारी करत आहे एकंदरीत कंडिशन पाहतात आज मार्केट जर निगेटिव्ह मध्येच क्लोज झाले. तर पुढच्या आठवड्यामध्ये आपणाला अजून जोरदार प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळेल त्यामुळे लेवल्स फॉलो करा.
🟢FII- -2626.73 कोटी
🔴DII- 577.30 कोटी
🎯अपस्टॉक्समध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुमची माहिती भरा.
https://upstox.com/open-account/?f=PZ61