🟢🟢मार्केट अपडेट, 23/08/2024🔴🔴
🎯मित्रांनो कालचा अपडेट पाहिल्यास तुम्हाला दिसेल की आपण निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी चे रेजिस्टन्स दिले होते. त्यापासूनच त्यांनी रिव्हर्स घेतलेला आहे काल दिलेल्या लेवल एकदा अवश्य पहा.
🔹निफ्टी -
निफ्टी साठी 24880 पुढचा क्विक रेजिस्टन्स असेल तसेच 24750 क्विक सपोर्ट आणि हा ब्रेक केल्यास 24700 च्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल.
🔹बँक निफ्टी -
51100 हा क्विक रेजिस्टन्स राहील आणि 50780 क्विक सपोर्ट या खाली पुन्हा सेलर ऍक्टिव्ह होतील.
🔹फिन निफ्टी-
23290 रेजिस्टन्स राहील आणि 23150 सपोर्ट.
🟢FII- 1371.79 कोटी खरेदी.
🟢DII- 2971.80 कोटी खरेदी.
-TEAM JAGDAMB