चालू घडामोडी 2025


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!
जॉइन करा @DevaJadhavar

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций
















जीवनाचा खरा अर्थ सांगणाऱ्या ह्या परवाच्या क्रिकेट मॅचमधील दोन फोटो आहेत...

पहिल्या फोटोमध्ये विराट कोहली दिसतोय, जो गुढग्यावर बसून पाकिस्तानी खेळाडूच्या बुटाच्या दोऱ्या बांधतोय,

दुसऱ्या फोटोमध्ये 'अबरार अहमद' आहे, जो गिल च्या आउट होण्यावर त्याला इशाऱ्याने चिडवताना दिसतोय...

विराट कोहली जगातील टॉप क्रिकेटर्स मध्ये गणला जातो, जगातील टॉप सेलेब्रिटी मध्ये त्याचं नाव आहे, तरी सुद्धा तो एका साधारण खेळाडूच्या बुटाच्या दोऱ्या बांधत आहे.

आणि ह्या अबरार अहमद ला कोणी ओळखत सुद्धा नाही, पण एक विकेट घेऊन तो किती शहाणपणा दाखवतोय पहा...

ह्यातून बोध ह्या घ्यावा की... " खोल समुद्र नेहमीच शांत असतो! "

#kingkohli 👑💥

- विवेकरेड्डी https://t.me/DevaJadhavar






Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
Video from Deva Jadhavar






छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार सन २०२५ घोषित

वीर सावरकरांनी मार्सेलिसला धैर्य वाढविण्यासाठी जे काव्य रचले, त्या ‘अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिला रिपु जगति असा कवण जन्मला’ या गीताला राज्य सरकारतर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार-2025’ देण्याचा निर्णय घेतला.

पुरस्काराचे यंदाचे हे पहिले वर्षअसून, तो दरवर्षी दिला जाणार आहे

स्वरुप : 2 लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप राहणार आहे.https://t.me/DevaJadhavar













Показано 20 последних публикаций.