📚
महसूल सेवक (कोतवाल) भरती 52 प्रश्नपत्रिका संच (
विस्तृत स्पष्टीकरणासहित)
🎯
2018 ते 2026 मधील प्रश्नपत्रिकांचा समावेश❗️
2625+ प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण❗️
📕
पुस्तकाची वैशिष्ट्ये ● 2018 व 2023 मधील 24 मूळ प्रश्नपत्रिका
● नवीन पॅटर्ननुसार 28 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका.
● अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व सामान्यज्ञान या सर्व विषयांतील प्रश्नांचे स्पष्टीकरण.
● अद्यावत चालू घडामोडी: सप्टेंबर 2026 पर्यंतच्या
● रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण.
📘
विशेष पुरवणी : 'महसूल प्रशासन रचना, कार्यपद्धती आणि महसूल सेवक (कोतवाल) संवर्ग' याविषयीची अद्ययावत माहिती देणारी विशेष पुरवणी समाविष्ट.
👮♂️
महसूल सेवक (कोतवाल) भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी उपयुक्त पुस्तक!🔗
पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://mpscbooks.in/categories/smart-study-publication
📖
Amazon Link
https://www.amazon.in/dp/B0HJRKW83L✍
लेखन व संकलन :
विठ्ठल नागनाथ राउतवार📚
स्मार्ट स्टडी पब्लिकेशन📚
📞 संपर्क - 9028967547 , 7888005554