🔖चॅम्पियन्स ट्रॉफी- इंग्लंडचा पत्ता कट🔖
🎾चॅम्पियन्स ट्रॉफीत आज झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला आहे.
🎾या सामन्यात अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडसमोर 326 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 317 धावाच करू शकला.
🎾यामुळे इंग्लंडचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील प्रवास येथेच संपला आहे.