❗️
१० वी पाससाठी - रेल कोच फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांची मेगा भरती❗️
👥
एकूण जागा – 550
💼
पदाचे नाव – अप्रेंटिस
📚
शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/Welder (G&E)/ Machinist/ Painter (G)/Carpenter/Electrician/AC& Ref. Mechanic)
👨
वयोमर्यादा – 31 मार्च 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
🌐
नोकरीचे ठिकाण – कपूरथला (पंजाब)
💵
अर्जाची फी – General/OBC: 100/- रुपये [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
⏲️
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 एप्रिल 2024
➖➖➖➖➖➖➖➖➖
हे रेल्वे भरती अपडेट - आपण आपल्या १० वी पास मित्रांना नक्की शेअर करा.
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.
जॉइन करा
https://telegram.me/SAIMkatta