Mega Bharti 1,50,000


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


आगामी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी अवश्य जॉईन करा...
जॉईन करा-https://t.me/MegaBharti150000

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


Репост из: MPSC-Dept.PSI
5_6334582071561819485.pdf
529.0Кб
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ -पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

तसेच, हरकती सादर करण्याकरीता दिनांक 12 जानेवारी 2025 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

विभागीय पोलिस उपनिरीक्षक (Dept.PSI) पूर्व व मुख्य परीक्षा उपयुक्त.....

जॉइन करा-https://telegram.me/MPSCDeptPSI


Репост из: MPSC-Dept.PSI
5_6334692615430082257.pdf
610.0Кб
🚔🚨🚨पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023

29 डिसेंबर 2024 रोजी झालेला पेपर आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध.


विभागीय पोलिस उपनिरीक्षक (Dept.PSI) पूर्व व मुख्य परीक्षा उपयुक्त.....

जॉइन करा-https://telegram.me/MPSCDeptPSI


Репост из: SAIMkatta
लेखा व कोषागारे विभाग, नागपुर जाहिरात

कनिष्ठ लेखापाल 56 जागा

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta


Репост из: SAIMkatta
मुंबई पोलीस भरती हॉल तिकीट उपलब्ध..


Репост из: चालू घडामोडी अंतिम सत्य®
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा राजीनामा

👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya


२४.भाऊबहीण शब्दाचे लिंग ओळखा?
Опрос
  •   पुल्लिंगी
  •   स्त्रिलिंग
  •   नपुसकलिंग
  •   उभयलिंगी
46 голосов


२३.'सुया' शब्दाचा एक वचनी रूपाचे लिंग कोणते आहे?
Опрос
  •   नपुसकलिंग
  •   पुल्लिंग
  •   स्त्रिलिंग
  •   उभयलिंग
41 голосов


२२.अतुल, तिकडे जा. 'अतुल' शब्दाचा कार्यकार्थ ओळखा?
Опрос
  •   अधिकरण
  •   अपदान
  •   संबोधन
  •   संप्रदान
36 голосов


२१.राजा शब्दाचे सामान्य रूप ओळखा?
Опрос
  •   राज
  •   राजे
  •   राजा
  •   राज्य
36 голосов


२०.पावसात भिजू नका. ' पावसात 'शब्दाची विभक्ती ओळखा?
Опрос
  •   पंचमी
  •   सप्तमी
  •   द्वितीया
  •   षष्ठी
157 голосов


१९.मी दहा रुपयाची भाजी आणली. वाक्यातील विभक्ती ओळखा?
Опрос
  •   चतुर्थी
  •   पंचमी
  •   षष्ठी
  •   सप्तमी
142 голосов


१८.सर्वांना सांगितले. ' सर्वांना' शब्दाची विभक्ती ओळखा
Опрос
  •   संबोधन
  •   द्वितीय
  •   चतुर्थी
  •   तृतीया
137 голосов


१७.विभक्तीचे एकूण किती प्रकार मानले जातात?
Опрос
  •   ५
  •   ७
  •   ८
  •   ९
136 голосов


🔰वन लाइनर


🔷भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली - 1954


🔷संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे - मॅनहटन (न्यूयॉर्क)


🔷राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन कोणी तयार केले - पिंगाली व्यंकय्या


🔷रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले भारतीय कोण होते- विनोबा भावे



🔷पुणे शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी झाली - 1982


🔷पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी देण्यात येतो - पत्रकारिता


🔷थॉमस कप स्पर्धा कोणाशी संबधित आहे- पुरुष बॅडमिंटन ( उबेर - महिला)


🔷महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता - महाराष्ट्र भूषण


🔷५३ वा भारतरत्न पुरस्कार कोणास देण्यात आला - डॉ. एम. एस स्वामीनाथन


🔷देवधर ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे - क्रिकेट


Final_CEN_Isolated_Cat-Pub.pdf
3.7Мб
🎯 रेल्वे भरती संपूर्ण जाहिरात

◾️अर्ज करणे सुरवात - 7 जानेवारी 2025

◾️अर्ज करणे शेवट - 6 फेब्रुवारी 2025

◾️वय - 18 ते 33 वर्षे

◾️परीक्षा फी - 500/- (महिला -250)

◾️100 प्रश्न - 100 मार्क (1/3 Negative Marking)


१६.नदीच्या काठाने गावे वसतात. काठाने शब्दाचा कारकार्थ ओळखा?
Опрос
  •   कर्म
  •   करण
  •   अधिकरण
  •   संप्रदान
240 голосов


१५.प्रशांसा दर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणते आहे?
Опрос
  •   अरे
  •   अरेच्चा
  •   भले
  •   अरेरे
223 голосов


१४.'जर मी पुण्याला गेलो तर तुझ्याकडे येईल' वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता आहे?
Опрос
  •   विकल्प बोधक
  •   संकेत बोधक
  •   परिणाम बोधक
  •   स्वरूप बोधक
218 голосов


१३.खालील पैकी आवृत्ती वाचक विशेषण कोणते आहे?
Опрос
  •   पहिला
  •   दसपट
  •   पुष्कळ
  •   सतरावे
216 голосов


🔰महत्त्वाची वृत्तपत्रे व संपादक

🔷अभिरुची - पुरुषोत्तम आत्माराम तथा बाबुराव चित्रे


🔷नवयुग - आचार्य अत्रे


🔷लोकयुद्ध - श्रीपाद अमृत डांगे


🔷महात्मा - दामोदर ना. शिखरे


🔷नवजीवन - इंदुलाल याज्ञिक


🔷विविधवृत्त - रामभाऊ तटनीस


🔷अग्रणी किंवा हिंदूराष्ट्र नामक - नथुराम गोडसे


🔷जागृती - ग. त्र्यं. माडखोलकर


🔷जग्द्वितेच्छू - रावजी श्रीधर गोंधळेकर


🔷विहारी - भास्कर तथा तात्या फडके


🔷देशसेवक - अच्युतराव कोल्हटकर


🔷भाला - भास्करराव भोपटकर


🔷लोकहित - बाबासाहेब बोले


🔷राष्ट्रवीर - श्यामवीर देसाई

Показано 20 последних публикаций.