📚 साई अकॅडमी चोपडा 📚


Гео и язык канала: Индия, Маратхи
Категория: Образование


📚 पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✍️ @Prabhakarsir1984
✍️ श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चोपडा

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Маратхи
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций




👉 आशियाई विकास बँकेचा(ADB) नवीन सदस्य : इस्रायल

👉आशियाई विकास बँक स्थापना : 1966
👉 मुख्यालय : मनिला (फिलीपिन्स)




मुंबई शहर पोलिस,जेल, चालक ला ज्यांना ग्राउंड मध्ये चांगली मार्क असतील त्या मुलांनी मुलींनी अभ्यास चांगला करा तुमचे पुडच्या महिन्यात पेपर आहेत जास्त telegram वर बसू नका जास्तीत जास्त रीविजन कडे फोकस करा वेळ आहे तो पर्यन्त......
👉 स्टेट बोर्ड तसेच महाराष्ट्रातील नामांकित लेखक यांचे बुक्स एक वेळेस रिविजण करा अजून तुमच्या कडे दिवस आहेत,कारणं परीक्षा ही परीक्षा असते शेवटी माणसाची कोणीच काही सांगू शकत नाही की पेपर ला काय येणार म्हणून.आपलं जिथं विचार एंड होतात तिथं त्यांची विचार चालू होतात म्हणून टॉप टू एंड study सोबत घेऊन जा केलेले काहीच वाया जात नाही...वेळेला
वेळ
द्या
तरचं
ती
तुम्हाला
वेळ
देईल
नाही
दिला
तिला
वेळ
तर
तुमचं
अख्खा
आयुष्य
बरबाद
करून
निगुन
जाईल....✍ तुमचा शुभ चिंतक संघर्ष धनगर

🫵 जेवढं पेपर लेट होईल तेवढं कट ऑफ जास्त जाईल म्हणून वेळ आहे सोन करा...🙏

👉पेपर आपण सांगीतले आहे त्या नंतरच होणार आहे...
🫵 कारण आपण हवेत बाम फेकत नाही आणि ग्रुप डिलिट करा सांगत नाही...🙏


👉 झिम्बाब्वेची विश्वक्रमी T-20 धाव संख्या


✅ ब्रिक्स परिषद

👉 BRICS स्थापना : सप्टेंबर २००६

👉 यंदा 4 नवे देश ब्रिक्स मध्ये सहभागी होणार..


Репост из: POLICE BHARTI QUIZ
💠 WR चेस मास्टर्स कप 2024 कुणी जिंकला ?
Опрос
  •   कार्लस मेगसन
  •   आर प्रज्ञानणंद
  •   अर्जुन एरिगॅसी
  •   आर वैशाली
15587 голосов


Репост из: POLICE BHARTI QUIZ
💠 राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत ?
Опрос
  •   रेखा सर्मा
  •   रुपाली चाकणकर
  •   सुषमा अंधारे
  •   विजया रहाटकर
15640 голосов


Репост из: POLICE BHARTI QUIZ
💠 कोणत्या राज्यातील सरकारी रुग्णालयात पिंक अलार्म उपक्रम सुरू करण्यात आला ?
Опрос
  •   मध्यप्रदेश
  •   उत्तरप्रदेश
  •   महाराष्ट्र
  •   कर्नाटक
14914 голосов


Репост из: POLICE BHARTI QUIZ
💠 महिला टी ट्वेण्टी विश्वचषक 2024 कोणत्या संघाने जिंकला ?
Опрос
  •   द आफ्रिका
  •   इंग्लंड
  •   न्यूझीलंड
  •   भारत
15243 голосов






💠 न्या संजीव खन्ना भारताचे कितवे सरन्यायाधीश असणार आहेत ?
Опрос
  •   48 वे
  •   49 वे
  •   50 वे
  •   51 वे
13285 голосов


💠 प्रबोवो सुबीयांतो कोणत्या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष ठरले ?
Опрос
  •   मलेशिया
  •   थायलंड
  •   इंडोनेशिया
  •   मालदीव
12416 голосов


💠 भारतीय सैन्याने विकसित केलेले BHISHMA T90 हे एक __ आहे.
Опрос
  •   रायफल
  •   क्षेपणास्त्र
  •   रणगाडा
  •   बुलेटप्रूफ जॅकेट
12436 голосов


💠 नुकतीच निवृत्त जाहीर केलेला प्रसिद्ध टेनिसपटू राफेल नदाल कोणत्या देशाचा आहे ?
Опрос
  •   सर्बिया
  •   स्वित्झर्लंड
  •   स्पेन
  •   इटली
12301 голосов


💠 नुकतेच निधन झालेले पी वेणुगोपाल भारतात _ शस्त्रक्रिया करणारे पाहिले व्यक्ती होते.
Опрос
  •   हृदय
  •   मेंदू
  •   किडनी
  •   वरील सर्व
12344 голосов


💠 जागतिक भूक निर्देशांक 2024 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे ?
Опрос
  •   102
  •   103
  •   104
  •   105
12334 голосов


💠 आयपीएल 2025 मधील मुंबई इंडियन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत ?
Опрос
  •   सचिन तेंडुलकर
  •   महिला जयवर्धने
  •   जहीर खान
  •   राहुल द्रविड
12483 голосов


💠 नुकतेच प्रकाशित झालेले UNLEASHED हे पुस्तक कुणाचे आहे ?
Опрос
  •   जो बायडेन
  •   ग्रेबिएल एटली
  •   ऋषी सूनक
  •   बोरिस जॉन्सन
12178 голосов

Показано 20 последних публикаций.