VJS eStudy


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Образование


महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅकल्टी आणि अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन. बदललेल्या अभ्यासक्रमवर आधारित परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारीसाठी Free One Stop Solution
https://www.youtube.com/c/vjsestudy
https://www.instagram.com/vjsestudy
https://t.me/VJSeStudy

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций




Репост из: SPARK 2025
अमेरिकेची दोन वेळाच राष्ट्राध्यक्ष होण्याची अट

- अमेरिकेत कोणत्याही नेत्याला दोन वेळाच निवडणूकीत उभा राहता येते.
- ही एक परंपरा होती ओघाने त्याचे 22 व्या घटनादुरुस्तीने कायद्यात रूपांतर झाले.
- 22 व्या घटनादुरुस्तीला अमेरिकन काँग्रेसने 1947 मध्ये मान्यता दिली.
- दोन वेळचा हा नियम मोडणारे अमेरिकेचे एकमेव राष्ट्राध्यक्ष फ्रॅनक्लिन डी रूझवेल्ट हे आहेत.
- रूझवेल्ट चार वेळा (1932, 1936, 1940 & 1944) निवडून आले होते.
- डोनाल्ड ट्रम्प दुसर्‍यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांनी ही अट नष्ट करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

Join @PSIRPulse | @VJSeStudy


Репост из: VJS eStudy
बॅच जवळपास मोफतच...

📌मराठी इंग्रजी वर्णनात्मक पेपर & राज्यशास्त्र व कायदे बॅच

✔️दोन्ही बॅच 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. त्याअगोदर आपला प्रवेश निश्चित करा.

👨‍🏫 प्रवेशासाठी संपर्क: 9665274459 /
@VaibhavShivade

📺 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024: मराठी इंग्रजी वर्णनात्मक पेपर: 100 गुणांच्या तयारीसाठी बॅच: संपूर्ण माहिती👇
https://youtu.be/XlFoK-noWTU?si=cTvCfEj-MQW4V31K

📺 कम्बाईन गट ब मुख्य परीक्षा 2024: राज्यशास्त्र आणि कायदे: 20+ गुणांच्या तयारीसाठी बॅच: संपूर्ण माहिती👇
https://youtu.be/oP-2cDf9XlY?si=gHLMgB7wvmHnqZPA


Репост из: SPARK 2025
- पॅस्टर शब्दाचा मूळ अर्थ मेंढपाळ आहे. आजदेखील चर्चच्या परिभाषेत याच अर्थानं हा शब्द वापरला जातो.
- ख्रिस्ती धर्मशास्त्रात माणसांना मेंढरांची उपमा दिली जाते; आणि माणसांच्या आत्म्याच्या मुक्तीचं ज्ञान आणि जबाबदारी असणाऱ्या धर्मगुरूला पॅस्टर म्हणजे मेंढपाळाची उपमा.
- पॅस्टोरल तर्कानुसार मेंढरांच्या जीवनाचं काटेकोर नियमन आणि मार्गदर्शन करून त्यांना खऱ्या म्हणजे 'ईश्वरी' जगाकडे (Saint Augustine's 'City of God') नेण्याची जबाबदारी या 'मेंढपाळां' वर असे.
- अनंताच्या जाणिवेमुळे निर्माण होणाऱ्या 'अकारण' भयाची कारणमीमांसा आणि उत्तर शोधण्याची मक्तेदारी चर्चला स्वतःकडे राखण्यात आणि त्या अनुषंगाने पॅस्टोरल तर्क सर्वसामान्यांवर बिंबवण्यात यश आलेलं असल्यामुळे तब्बल हजार वर्षे युरोपियन माणसाची बाल्यावस्था टिकून राहिली.
- थोडक्यात, मध्ययुगीन पॅस्टोरल तर्कानुसार मनुष्याला स्वतंत्रपणे आपल्या स्वत्वाचा आणि समाजशीलतेचा शोध घेण्याची परवानगी नाकारलीच गेली.
- स्वतंत्रपणे वेगळा विचार करणाऱ्याला 'सैतानाचा आवाज' किंवा 'भरकटलेली मेंढी' समजलं जात असे.

📌 PSIR Optional Free Lecture Series By Vaibhav Sir CLICK HERE


Репост из: SPARK 2025
डीप स्टेट

- अदृश्य सरकारी हस्तक्षेप (डीप स्टेट) हा आता जगातील लोकशाही राष्ट्रांमधील कारस्थानांच्या सिद्धांताचा आधार बनला आहे.
- याचा पहिला फटका अमेरिकेला बसला. आता भारतातही याचा हस्तक्षेप वाढीला लागला असून, अनेक युरोपीय लोकशाही राष्ट्रही याच्या टप्प्यात आहेत.

Join @PSIRPulse | @VJSeStudy


जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश

- ज्या नद्यांची लांबी जास्त असते त्या नद्यांच्या मुखापाशी त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणजे गंगेच्या मुखांशी वसलेले, सुंदरबन होय.
- गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना नद्यांच्या संगमातून त्याची निर्मिती झाली आहे. 'सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश' हे तर त्याचे वैशिष्ट्य आहेच; पण त्याच्या जोडीने खारफुटी वनांचा (मॅन्यूव्ह फॉरेस्ट्स) हा जगातला सर्वात मोठा प्रदेश आहे, हे त्याचे दुसरे वैशिष्ट्य आहे. टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी.
- सुंदरबनाचे सुमारे ४० टक्के क्षेत्र भारतातल्या पश्चिम बंगाल राज्यात आहे, तर उरलेले ६० टक्के क्षेत्र बांगलादेशात आहे.
- या वनात सुंद्री नावाच्या खारफुटी वनस्पतीचे प्राबल्य आहे. इथले सुमारे ७० टक्के वृक्ष सुंद्रीचे आहेत. त्यावरून सुंदरबन हे नाव पडले असावे.
- बंगालच्या उपसागरात वारंवार निर्माण होणारी सागरी वादळे इथपर्यंत पोहोचली तर ती सुंदरबनाचे नुकसान करतात.

Join @VJSeStudy | #VaibhavShivade


● आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा स्मृतीदिन

📌 आधुनिक भारताचा इतिहास मोफत लेक्चर्स सिरीज By भुषण देशमुख सर
CLICK HERE

Join
@VJSeStudy | #VaibhavShivade


लहुजी वस्ताद साळवे यांचा स्मृतीदिन

📌 PM of India Series
CLICK HERE

Join
@VJSeStudy | #VaibhavShivade


Репост из: VJS eStudy
🔥 ShivJayanti Maha Discount Offer on Upcoming Batches

📌 19 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपला प्रवेश निश्चित केल्यासच या ऑफर लागू होतील.


Polity Pulse Batch: NCERT Revision Batch

- 11th & 12th NCERT Poltiy Textbook वर आधारित उत्तर लेखन बॅच
- VJSeStudy YouTube Channel वरती मोफत लेक्चर्स उपलब्ध करून दिली जातील.

- बॅच सुरुवात: 19 फेब्रुवारी 2025
- कालावधी: 30 दिवस
- शुल्क: 999/- 499/- रू फक्त

निबंध लेखन बॅच

- विविध 51 विषयांवर आधारित निबंध लेखनाची परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारी
- चालू घडामोडी, पारंपरिक विषयाचा संदर्भ घेवून विषयाची निवड
- निबंधाची तपासणी आणि फिडबॅक

- बॅच सुरुवात: 19 फेब्रुवारी 2025
- कालावधी: 6 महिने
- शुल्क: 1999/- 999/- रू फक्त

SPARK Batch: Answer Writing Skill Development Initiative

- Personal One To One Discussion
- उत्तर लेखन आणि कौशल्य विकासासाठी बॅच
- PYQ सह संभाव्य प्रश्नांचे उत्तर लेखन आणि चर्चा

- बॅच सुरुवात: 19 फेब्रुवारी 2025
- कालावधी: 6 महिने
- शुल्क: 5000/- 3900/- रू फक्त

PSIR Pulse Batch: Personal Mentorship: PSIR Optional & GS

- Personal One To One Mentorship
- मुख्य परीक्षेतील दोन महत्त्वाच्या विषयावर भर
- अभ्यासक्रमावर आधारित चर्चा आणि गरजेनुसार Soft Copy स्वरूपात अभ्यास साहित्य देण्याचा प्रयत्न
- PYQ सह संभाव्य प्रश्नांचे उत्तर लेखन आणि चर्चा

- बॅच सुरुवात: 19 फेब्रुवारी 2025
- कालावधी: 6 महिने
- शुल्क: 8000/- 4999/- रू फक्त

✔️ Teaching Quality साठी VJS eStudy हा YouTube Channel पहा.

🤵‍♂ अधिक माहिती आणि प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क: 9665274459 / @VaibhavShivade


Que: सन्मानाने मृत्यूचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत नमूद करण्यात आला आहे.
Опрос
  •   कलम 19 (1)
  •   कलम 22
  •   कलम 21
  •   कलम 20
21 голосов


इच्छामरण (Euthanasia) म्हणजे काय ?

✔️मरणासाठी कायदेशीर परवानगीची गरज ?

📌 संविधानिक तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय & कर्नाटक राज्याचा इच्छामरणासंबंधीचा आदेश याशिवाय भारत आणि जगातील इच्छामरणासंबंधी तरतूदी यांचे परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण
👇👇

https://youtu.be/b1wwQszUU_Q?si=B-bnzcVt23bi8O96


भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश

📌 Totally Free Current Affairs Lecture Series
CLICK HERE

Join
@VJSeStudy | @PSIRPulse


🔴 Euthanasia (इच्छामरण)

📌भारतातं इच्छामरण कायदेशीर आहे ? आज 5 वाजता नक्की पहा👇👇


https://youtu.be/b1wwQszUU_Q?si=eXi2BUF0TxFpixVf


India USA New Relations By Vaibhav Shivade.pdf
997.8Кб
India- USA Relations

📌 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकेन दौर्‍यात पार पडलेल्या चर्चेचे विश्लेषण
#PDF

📝 Important PDF for PSIR Optional, Polity GS 2 & Prelims.

📺 संपूर्ण विश्लेषण लेक्चर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇

https://youtu.be/NCU68YO36HQ?si=wG_4sMr-Knzan8OR


कम्बाईन गट ब: मुख्य परीक्षा (Combine Group B Mains)

✔️राज्यशास्त्र या विषयासाठी फक्त हेच घटक पक्के करा.

📌 राज्यशास्त्र & कायदे बॅच
👇
https://youtu.be/oP-2cDf9XlY?si=bfvNQoRieK0iRuaN


● लोकसभा आणि राज्यसभेच्या अधिकारातील फरक

📌 Political Theory Free Lecture Series By Vaibhav Sir
CLICK HERE

Join
@VJSeStudy | #VaibhavShivade


Репост из: SPARK 2025
स्पष्ट हरायची लढाईदेखील लढायची असते.

- राजरोस दडपशाही चालणाऱ्या रशियात अलेक्सी नवाल्नी हा जनतेसाठी आशेचा किरण बनला. आपल्या देशातील भ्रष्टाचार नष्ट व्हावा, प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य मिळावे, निष्पक्षपणे निवडणुका घेतल्या जाव्यात यासह सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी न्याय्य मागण्या त्याने केल्या. पुतिन राजवटीतील भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाट्यावर आणल्यानंतर त्याच्यावर निर्बंध लादले गेले. अटक करून त्याला मृत्युयातना देण्यात आल्या. तरीही 'निर्भय व्हा' हा त्याचा संदेश जगभरातील लोकशाहीप्रेमीना प्रेरणादायक वाटला.
- गेल्या वर्षी याच दिवशी अलेक्सी नवाल्नी जग सोडून गेला. पण स्पष्ट हरायची लढाईदेखील का लढायची असते, याचे कारण देऊन.
- स्वकीय हिटलर विरुद्ध 'व्हाइट रोज' चळवळ उभारताना छळ, - तुरुंगवास भोगून वयाच्या २४-२१व्या वर्षी गिलोटिनखाली धीरानं मान दिलेले 'हॅन्स बंधू-भगिनी' (जर्मनी - १९४३).
- कविता-नाटकांतून उजव्या-फॅसिस्ट स्वकीय राज्यकर्त्यांविरुद्ध विचार मांडल्यामुळे बंदुकीच्या गोळ्या झेलणारा गार्सिया लार्का (स्पेन-१९३६), कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी स्वकीय गोऱ्यांशी लढणारा १९ दिवस हातापायात बेड्या घातलेल्या-निर्वस्त्र अवस्थेत मारहाण सोसत मृत्यूच्या कुशीत शिरणारा स्टीव्ह बिको (दक्षिण आफ्रिका - १९७७). हे बाकीच्या देशांचे मासले.
- खुद्द रशियातच अॅना पॉलिटकोवस्काया या पत्रकार महिलेवर एकदा विषप्रयोगाचा प्रयत्न होऊन नंतर अनेक धमक्या आलेल्या असतानाही तिनं 'पुतिन्स रशिया - लाइफ इन फेलिन्ग डेमॉक्रसी', 'ए रशियन डायरी' ही पुतिन यांची एकाधिकारशाही, दहशत आणि भ्रष्टाचार उघड करणारी पुस्तकं प्रकाशित केलीत. तसेच डोक्यात पिस्तुलाच्या चार गोळ्या स्वीकारल्या.

Join @PSIRPulse | @VJSeStudy


India - USA Relations 🇮🇳 🇺🇸

💥 भारत - अमेरिका संबंधाचे नवे पर्व: नक्की काय ठरलंय ?

📌 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेन दौर्‍यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात विविध विषयांवर झालेल्या चर्चांचे परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण
👇👇

https://youtu.be/NCU68YO36HQ?si=31UCp41JX8tUUXL0


Que: भारत - अमेरिका द्विपक्षीय चर्चेदरम्यान तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाशी संबंधित ट्रस्ट (TRUST) या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे, TRUST या शब्दाचा अर्थ काय ?
Опрос
  •   Transforming the Relationship Utilizing Strategic Technology
  •   Transforming the Relationship Utilizing Science Technology
  •   Transformation the Relationship Utilizing Strategic Technology
  •   None of Above
15 голосов


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीड दिवसाच्या अमेरिकेच्या दौर्‍यात नक्की काय झालं ?

📌आज रात्री 10 वाजता👇

www.youtube.com/c/vjsestudy
www.youtube.com/c/vjsestudy

Показано 20 последних публикаций.