VJS eStudy


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Образование


नोट्स, ऑडिओ व्हिडीओ लेक्चर्स, प्रश्न, चर्चा, घडामोडी, मतं आणि बरचं काही...
📱 https://t.me/VJSeStudy
📱 https://www.instagram.com/vjsestudy
📱 https://www.youtube.com/c/vjsestudy
📱 http://www.facebook.com/VJSeStudy11
📱 vjsestudy@gmail.com

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций




Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
ज्ञान आणि शिक्षण यातला नेमका फरक काय ?

Join
@VJSeStudy #VaibhavShivade


20241201071042.pdf
5.0Мб
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

पेपर 2 CSAT

Join
@VJSeStudy #VaibhavShivade


Rajyaseva Pri 2024 paper_0001-1.pdf
21.8Мб
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

सामान्य अध्ययन (GS) पेपर 1

Join
@VJSeStudy #VaibhavShivade


1885 ते 1915 या काळात......................यांना मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखले जायचे. Telegram Channel: @VJSeStudy
Опрос
  •   जगन्नाथ शंकरशेठ
  •   दादाभाई नौरोजी
  •   फिरोजशहा मेहता
  •   भाऊ दाजी लाड
226 голосов


मुंबईचे (भौगोलिक) क्षेत्रफळ 603 चौकिमी आहे.

यामध्ये
- मुंबई शहर: 157 चौकिमी
- मुंबई उपनगर: 446 चौकिमी

नोट्समध्ये हे असे वाचावे.

BMC लिपिक आणि निरीक्षक परीक्षेसाठी उपयुक्त मुंबई डायरी (हस्तलिखित) नोट्स. खरेदीसाठी @vaibhavshivade या टेलीग्राम आयडीवर मेसेज करा.

Join @VJSeStudy @VaibhavShivade


मुंबई येथे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ? Telegram Channel: @VJSeStudy
Опрос
  •   1947
  •   1961
  •   1919
  •   1927
100 голосов




समित्या/आयोग

◾️1928 - नेहरू अहवाल - घटनात्मक सुधारणा ,संघराज्य रचना
◾️1945 - सप्रू समिती - संस्थान आणि भारतीय संघ यांच्यातील संबंधांचे परीक्षण करणे
◾️1953 - राज्य पुनर्रचना आयोग - राज्य सीमा
पुनर्रचना करण्यासाठी
◾️1964 -कोठारी आयोग - शैक्षणिक सुधारणांसाठी
◾️1977 - शहा आयोग - आणीबाणी ची चौकशी करणे
◾️1977 - अशोक मेहता समिती - भारतात त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था स्थापन करण्याची शिफारस केली.
◾️1979 - मंडल आयोग- आरक्षण आणि कोटा विचार करणे
◾️1983 - सरकारिया आयोग -केंद्र-राज्य संबंध तपासण्यासाठी
◾️1985 - सुखमय चक्रवर्ती समिती - चलनविषयक धोरण आणि आर्थिक सुधारणांशी संबंधित
◾️1991 - चेलल्या समिती -  आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण धोरणे
◾️1991 - नरसिंहंम समिती - बँकिंग क्षेत्रात सुधारणा
◾️1992 - लिबरहान आयोग - बाबरी मशीद उध्वस्त प्रकरण तपासणी
◾️1993 - वोहरा समिती - भारतातील गुन्हेगार-राजकारणी संबंधांचा आढावा
◾️2000 नानावटी आयोग - 1984 मधील शीख विरोधी दंगलीची चौकशी साठी
◾️2002 - नानावटी-शहा आयोग - गुजरात दंगल चौकशी
◾️2002 - केळकर समिती - भारतातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांमध्ये सुधारणा सुचविल्या
◾️2004 - रंगनाथ मिश्रा आयोग -भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांकांच्या समस्या सोडवणे
◾️2005 - सुरेश तेंडुलकर समिती - भारतातील गरिबीचा अंदाज घेण्यासाठीच्या पद्धती पाहणे
◾️2007 - एम एम पुछि आयोग : केंद्र-राज्य संबंध तपासणे
◾️2007 - रंगनाथ मिश्रा समिती - धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांमधील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या उत्थानासाठी तपास आणि उपायांची शिफारस
◾️2014 - उर्जित पटेल समिती - चलनविषयक धोरणाच्या चौकटीवर शिफारशी केल्या
◾️2015 - नीती आयोग - नियोजन आयोगाच्या जागी
◾️2015 - लोंढा समिती - BCCI मध्ये संरचनात्मक सुधारणा सुचवण्यासाठी ( IPL मॅच फिक्सिंग नंतर)
◾️2015 - विजय केळकर समिती - भारतात सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) साठी एक फ्रेमवर्क तयार केले
◾️2017 : अरविंद सुब्रमण्यम समिती - वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत रचना आणि दरांबद्दल शिफारसी

Join @VJSeStudy #VaibhavShivade


दिल्ली जगातील सर्वांत प्रदूषित शहर

१० सर्वाधिक प्रदूषित शहरे आणि AQI:
दिल्ली – ४३८
हापूर (उत्तर प्रदेश) – ४३०
भिवानी (हरियाणा) – ४०४
दकिंग (चीन) – ३९८
गुरुग्राम (हरियाणा) – ३८३
गझियाबाद (उत्तर प्रदेश) – ३६५
सोनीपत (हरियाणा) – ३५१
मेरठ (उत्तर प्रदेश) – ३५१
अद दिरियाह (सौदी अरेबिया) ३४४
नोएडा (उत्तर प्रदेश) ३४१

Join @VJSeStudy #VaibhavShivade


टाटा ग्रुपने उभारलेले भारतातील पहिले लहान प्राणी रूग्णालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ? Telegram Channel: @VJSeStudy
Опрос
  •   बीकेसी, मुंबई
  •   महालक्ष्मी, मुंबई
  •   दादर, मुंबई
  •   यापैकी नाही
208 голосов


🔴 BMC लिपिक आणि निरीक्षक या दोन पदांच्या परीक्षेतील 12 ते 15+ प्रश्नांच्या तयारीसाठी दर्जेदार स्टडी मटेरियल...

✔️ मुंबई डायरी (हस्तलिखित नोट्स)


- मुंबईशी संबंधित सर्व घटना आणि घडामोडींचा परीक्षाभिमुख परिपूर्ण आढावा घेणारी एकमेव नोट्स

- किंमत: 49/- रूपये
- Payment 9665274459 (Vaibhav Shivade) या क्रमांकावर Google Pay OR Phone Pay करू शकता.
- Payment करताना "BMC Notes" असं mention करा.
- Payment झाल्याचा स्क्रिनशॉट आम्हाला @vaibhavshivade या टेलीग्राम आयडीवर पाठवा.

- Notes तुम्हाला Telegram OR WhatsApp च्या माध्यमातून Soft Copy स्वरूपात शेअर केल्या जातील.

Notes Demo Video👇
https://youtu.be/esTJb0vHSFQ?si=CCBhnRJK2vEtPoi_

Join @VJSeStudy #BMCCleark @VJSeStudy


बाॅम्बे (सध्याची बृहन्मुंबई महानगरपालिका) आणि कलकत्ता नगरपालिका कोणत्या वर्षी स्थापन झाली ? Telegram Channel: @VJSeStudy
Опрос
  •   1688
  •   1726
  •   1882
  •   1907
199 голосов


Репост из: VJS eStudy
भारतीय_संविधान_निर्मिती_मत्त्वाचे_टप्पे_By_Vaibhav_Shivade.pdf
246.7Кб
● संविधान दिन विशेष PDF नोट्स

🚨 राज्यसेवा पूर्व, मुख्य आणि कम्बाईन पूर्व, मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त

✔️ भारतीय संविधान निर्मितीतील महत्वाचे टप्पे By Vaibhav Shivade (MA Political Sci, SET)

स्पष्टीकरण व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/LsVgl5xSZig?si=paUSDJOKG_1C5bJr

Join
@VJSeStudy | #VaibhavShivade
#PSIROptionalByVaibhavShivade #Polity


● VJS eStudy Topper's Talk

🇮🇳🚨उपजिल्हाधिकारी (DC) पर्वणी पाटील
(MPSC महाराष्ट्रात प्रथम क्रमांक)


✔️ परीक्षेला जाण्यापूर्वी आलेलं टेन्शन दूर करण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून मिळतील.👇👇

https://youtu.be/IqsCxqPuUi4?si=nLT2vzYNN9HE7wWZ


● VJS eStudy Talk's

✔️महाराष्ट्राचा महानिकाल...लाडकी बहिण सुसाट

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महिलांचा वाढलेला मतदान टक्का आणि त्याभोवती फिरणारी सत्तेची समीकरणं आपल्याला माहितीच आहेत. परंतु ही व्हिडीओ लेक्चर्स सिरीज स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहे.

🔴 महाराष्ट्र आणि भारतातील महिलांच्या परिस्थितीवर  प्रकाशझोत टाकणारा हा व्हिडीओ. सर्व मुलींनी हा व्हिडीओ आवश्य पहाच👇
https://youtu.be/FerL_l5qZnE?si=Fztj_X80ehs_O4Ar

🔴 स्त्रियांवरील वाढत्या अत्याचारांबाबत NCRB अहवाल आणि त्याबद्दल चर्चा करणारा (बलात्कार व्यवस्थेचा की मानसिकतेचा ?) हा व्हिडीओ👇
https://youtu.be/C2Vj0esn5oI?si=FKEVyfFEvCSWpxoN

🔴 मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणि महाराष्ट्रातील महिला सशक्तीकरण याबद्दल माहिती देणारा हा व्हिडीओ👇
https://youtu.be/Y6uAUPdP3m4?si=z4m1GRRvAeLHQc2x

🔴 महाराष्ट्रातील नोकरशाहीतील महिलांची स्थिती याबद्दल माहिती देणारा हा व्हिडीओ👇
https://youtu.be/j9gWovIDddk?si=5QLPgVosaI6x9nQk


🔴 VJS eStudy Now YouTube Partner 😍
👉https://www.youtube.com/c/vjsestudy

हे झालाय फक्त आणि फक्त तुमच्यामुळं ❤️🙏
Thank You So Much, धन्यवाद...!!!


हालात की बंज़र ज़मीन फाड़कर निकला हूँ,
मै शोहरत की धूप में नहीं जलूँगा!
आप बस साथ बनाये रखियेगा, अभी तो मै लम्बा चलूँगा!

@VJSeStudy | #VaibhavShivade


Репост из: MPSC
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा 2025

Join @VJSeStudy | #VaibhavShivade


2025 अंदाजित वेळापत्रक.pdf
2.5Мб
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

2024 मुख्यच्या तारखा

- राज्यसेवा मुख्य 2024: 26/27/28 एप्रिल
- गट ब मुख्य 2024: 1 जून
- गट क मुख्य: 29 जून

● MPSC 2025 वार्षिक वेळापत्रक 

- राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा: 28 सप्टेंबर 2025
- गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा: 9 नोव्हेंबर 2025
- गट-क पूर्व परीक्षा: 30 नोव्हेंबर 2025

Join
@VJSeStudy | #VaibhavShivade
#PSIROptionalByVaibhavShivade
#polity #upsc2025 #mpsc2025 #economy #history #exams

Показано 20 последних публикаций.