Current affairs by sakhare sir📘📝


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


🟢शिवानंद साखरे सर, पुणे
➡️ संचालक : यश करीअर अकॅडमी, नांदेड
👉MPSC PRE+MAIN
👉 GROUP B+C PRE + MAIN
👉 सरळ सेवा = तलाठी, पोलिस भरती, इ. सर्व परीक्षा
☝️WH.APP : 7350223872
✒वरील सर्व परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


✅VIMP QUESTION ✅

⭕️ .... यांची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे?






✅ VIMP QUESTION ✅ ⭕️ ....  यांची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे?
Опрос
  •   A) यूपीएस मदन
  •   B) राजीव मल्होत्रा
  •   C) दिनेश वाघमारे
  •   D) या पैकी नाही
85 голосов


🛑 पुणे कारागृह भरती हॉलतिकीट टप्प्याटप्प्याने येत आहेत

⭕️ डाऊनलोड करून प्रिंट काढून घ्या व त्याची एक एक्स्ट्रा झेरॉक्स काढून ठेवा.

https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx


जा. क्र. ०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२२ - गुण व गुणांच्या फेरपडताळणी संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin


डिजिटल अरेस्ट गुन्ह्याचे प्रमाण 50%

सावधानता बाळगा  : आर्थिक फसवणुकीचा नवा प्रकार वाढीस


'एमपीएससी' मुळे सेट परीक्षा लांबणीवर


↪️ मोहीम : गगनयान


▶️ 1909 ला स्थापन झालेली क्रेडिट रेटिंग एजन्सी मुडीज ही मूळ अमेरिकेचीच आहे.

◾️ मुडीज मुख्यालय : न्यूयॉर्क


▶️ आनंद म्हणजे काय?

↪️ एका प्रसिद्ध तुर्की कवीने एकदा त्याचा चित्रकार मित्र अबिदिन डिनो याला 'हॅपीनेस'चे चित्र तयार करण्यास सांगितले.

◾️ चित्रकाराने शांतपणे झोपलेले कुटुंब चित्रित केले.
पलंगाचा एक पाय तुटून त्याला दोन विटांनी आधार दिला होता आणि त्यांच्या घराच्या जीर्ण छतावरून पावसाचे पाणी झिरपत होते.

⭕️ एक छत्री त्यांना गळणाऱ्या पावसापासून वाचवत होती.

⭕️ कौटुंबिक कुत्रा देखील बेडवर शांतपणे झोपला होता.
हे चित्र अजरामर आणि जगप्रसिद्ध झाले.

⭕️ हे चित्र पाहिल्यानंतर माझा विश्वास आहे की आनंद म्हणजे समस्या नसणे नव्हे, तर कठीण प्रसंग स्वीकारणे आणि त्यात शांतता मिळवणे.

⭕️ परिस्थिती कितीही वाईट असली तरी तुमच्याकडे जे काही आहे त्यात चांगले पाहण्याचा प्रयत्न करा.

⭕️ तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही योग्यरित्या वापरल्यास, तुम्हाला जे हवे आहे ते नैसर्गिकरित्या येईल.

⭕️ मनःशांती ही बाह्य बाबींमध्ये नसून अंतर्गत बाबींमध्ये असते.

◾️ आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींबद्दल काळजी करणे थांबवा.

◾️ जेव्हा जेव्हा तुमचे हृदय जड वाटते तेव्हा ही पेंटिंग लक्षात ठेवा.....

✅be positive and be happy.....😊


2d8385a4-9cf9-4785-9a94-1ae712f8e576.pdf
1.0Мб
समाजकल्याण अधिकारी गट ब , सामाजिक न्याय व विशेष विभाग मुलाखत कार्यक्रम जाहीर झाला आहे..

◾️ दिनांक : 6 आणि 7 फेब्रुवारी..


Репост из: Current affairs by sakhare sir📘📝
🔥2021
🔥2022 ✅
🔥2023✅
🔥2024✅


▶️ परीक्षाभीमुख 2025 चालू घडामोडी
प्रवेश देणे सुरू

⭕️ what's app : 7350223872


Репост из: Current affairs by sakhare sir📘📝
▶️ चालू घडामोडी फक्त वाचू नका तर प्रश्न देखील सोडवा , तरच परीक्षेत मार्क्स मिळतील.

🎆 चालू घडामोडी MONTH WISE 12 TEST + विश्लेषण 2024 🎆

➡️ प्रत्येक टेस्ट 100 प्रश्नांची सोबत विश्लेषण असेल.

➡️ 12 MONTHS = 12 TEST म्हणजेच 1200 प्रश्नांचा सराव

➡️ आयोग वारंवार विचारतो अशा टॉपिक वर जास्तीत जास्त प्रश्न असतील...

➡️ त्या - त्या महिन्यातील IMP टॉपिक प्रश्न स्वरुपात विश्लेषण मध्ये असल्यामुळे आत्मविश्वास वाढणार...

➡️जानेवारी 2024 ✅
➡️फेब्रुवारी 2024 ✅
➡️मार्च 2024 ✅
➡️एप्रिल 2024 ✅
➡️मे 2024 ✅
➡️जून 2024 ✅
➡️ जुलै 2024 ✅
➡️ ऑगस्ट 2024 ✅
➡️ सप्टेंबर 2024 ✅
➡️ ऑक्टोबर 2024 ✅
➡️ नोव्हेंबर 2024✅
➡️ डिसेंबर 2024


🎇आगामी होणार्‍या सर्व परीक्षेत हमखास फायदाच होईल....

↪️ संपर्क
: 7350223872




🅱️ उर्वरीत दिवस :

▶️ 2 फेब्रुवारी 2025 गट ब 🔥07

▶️ 4 मे 2025 गट क 🔥100




🔰24 जानेवारी :- आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन

🔰शांतता आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी शिक्षणाच्या महत्त्वावर जोर देण्यासाठी दरवर्षी 24 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो.

🔰थिम 2025:-'एआय आणि एज्युकेशन: प्रिझर्व्हिंग ह्युमन एजन्सी इन वर्ल्ड ऑफ ऑटोमेशन' या थीमसह या वर्षी सातवा उत्सव आहे  .

🔰युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली (UNGA) द्वारे 3 डिसेंबर 2018 रोजी स्वीकारला गेला, हा दिवस प्रथम 24 जानेवारी 2019 रोजी साजरा करण्यात आला.💐💐💐💐




🔰24 जानेवारी :-राष्ट्रीय बालिका दिन.

🔰राष्ट्रीय बालिका दिन 2025: राष्ट्रीय बालिका दिन 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो, जो मुलींच्या हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित आहे.

🔰 या दिवसाची सुरुवात भारत सरकारने 2008 मध्ये केली होती, जेणेकरून समाजात मुलींबद्दल जागृती व्हावी.

🔰 हा दिवस मुलींचे शिक्षण, सुरक्षितता आणि आरोग्य यावर लक्ष केंद्रित करतो आणि त्यांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देतो.
🔰 राष्ट्रीय बालिका दिनाचा उद्देश समाजातील समानता आणि संधींचे समर्थन करणे हा आहे
💐💐💐.

🔰थिम 2025:- Empowering Girls For a bright future...👍💐💐💐✨✨

Показано 20 последних публикаций.